धावत्या रिक्षात साप निघाल्याने झालेल्या रिक्षाच्या अपघातात १ ठार ४ गंभीर

बुलढाणा : ०३ सप्टेंबर - धावत्या रिक्षात अचानक साप निघाल्यानं रिक्षाचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भयानक घटनेत एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षा उलटल्यानं…

Continue Reading धावत्या रिक्षात साप निघाल्याने झालेल्या रिक्षाच्या अपघातात १ ठार ४ गंभीर

माझे पप्पा तणावाखाली असून चुकीचे पाऊल उचलू शकतात – एसटी कर्मचाऱ्याच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना विनंती

यवतमाळ : ३सप्टेंबर - ‘पगार नसल्यामुळे माझे पप्पा नेहमी विचारात असतात. आमच्यासोबत बोलत नाहीत. काही विचारायला गेले तर रागवतात. दोन महिन्यांपासून पगार नसल्याचे सांगतात. घरातील सर्व धान्य संपले आहे. दुकानदाराने…

Continue Reading माझे पप्पा तणावाखाली असून चुकीचे पाऊल उचलू शकतात – एसटी कर्मचाऱ्याच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना विनंती

बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल – संजय राऊत

मुंबई : ३ सप्टेंबर - 'बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल,' असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बेळगाव महापालिकेसाठी आज निवडणूक होत…

Continue Reading बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल – संजय राऊत

देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते – पी चिदंबरम

मुंबई : ३ सप्टेंबर - मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या अर्थिक धोरणांवर सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय…

Continue Reading देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते – पी चिदंबरम

मोबाईलवर गेम खेळू नको सांगितल्यामुळे अल्पवयीन मुलाने गळा दाबून केला वडिलांचा खून

सुरत : ३ सप्टेंबर - आजकाल लहान मुलांना मोबाईलचं किती व्यसन जडलंय आणि या मोबाईलसाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, काहीही करू शकतात याची अनेक उदाहरण दिसून आलेली आहेत. याच…

Continue Reading मोबाईलवर गेम खेळू नको सांगितल्यामुळे अल्पवयीन मुलाने गळा दाबून केला वडिलांचा खून

मनोरुग्ण मेहुण्याला वाचवतांना रामदास महाराज यांचा विहिरीत बुडून मृत्यू

यवतमाळ : ३ सप्टेंबर - मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी रामदास बळीराम महाराज (केवटे) यांनी पोहता येत नसताना विहिरीत उडी मारली. त्यांच्या मेहुण्याला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र…

Continue Reading मनोरुग्ण मेहुण्याला वाचवतांना रामदास महाराज यांचा विहिरीत बुडून मृत्यू

औषध दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ७० लाखांचा माल जळून खाक

चंद्रपूर : ३ सप्टेंबर - महानगरातील भिवापूर प्रभागातील जैराम औषध दुकालाला भीषण आग लागली. या आगीत औषधीचे दुकान जळून खाक झाले असून, यात जवळपास ७० ते ८० लाखांचे नुकसान झाल्याचा…

Continue Reading औषध दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ७० लाखांचा माल जळून खाक

आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावरच – चंद्रकांत पाटील

अमरावती : ३ सप्टेंबर - लवकरच होणाऱ्या महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील…

Continue Reading आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावरच – चंद्रकांत पाटील

यवतमाळच्या विद्यार्थ्याने बनवली ५ रुपयात ५० किलोमीटर चालणारी ई-सायकल

यवतमाळ : २ सप्टेंबर - कल्पकता आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असली की माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यातूनच नवीन वस्तूचा उदय होतो. कोरोना काळात घरी असल्याने एका युवकाने घरी…

Continue Reading यवतमाळच्या विद्यार्थ्याने बनवली ५ रुपयात ५० किलोमीटर चालणारी ई-सायकल

संजय राऊत म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल असे व्यक्तीमत्व – चंद्रकांत पाटील यांची टीका

अमरावती : २ सप्टेंबर - राज्यातील मंदिरे उघडा या मागणीसाठी भाजपा राज्यभर आंदोलन करत आहे. परंतु मंदिरे उघडायची असेल तर दिल्लीत जाऊन घंटा वाजवा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत…

Continue Reading संजय राऊत म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल असे व्यक्तीमत्व – चंद्रकांत पाटील यांची टीका