अनिल देशमुख यांना फरार घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करावी – किरीट सोमय्या

रत्नागिरी : ३ सप्टेंबर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने…

Continue Reading अनिल देशमुख यांना फरार घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करावी – किरीट सोमय्या

सोबत प्रवास करतांना जडले प्रेम, शरीरसंबंधांनंतर लग्नास नकार, युवतीने दाखल केला गुन्हा

नागपूर : ३ सप्टेंबर - बसमध्ये प्रवास करताना ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमात लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र लग्न करायची वेळ येताच प्रियकराने नकार दिला.…

Continue Reading सोबत प्रवास करतांना जडले प्रेम, शरीरसंबंधांनंतर लग्नास नकार, युवतीने दाखल केला गुन्हा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरु

नागपूर : ३ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन दिवसीय लघू बैठक आजपासून (3 सप्टेंबर) नागपुरात होणार आहे. रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात ही बैठक सुरू झाली आहे.…

Continue Reading राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरु

तुम्ही लवकर बऱ्या व्हा, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्र्यांचे कल्पिता पिंगळे यांना आश्वासन

ठाणे : ३ सप्टेंबर - मनपाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ठाण्यात फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई दिसून आली. पिंपळे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर…

Continue Reading तुम्ही लवकर बऱ्या व्हा, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्र्यांचे कल्पिता पिंगळे यांना आश्वासन

घरासमोरच्या नालीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

अकोला : ३ सप्टेंबर - घरातून रांगत-रांगत नालीत पडलेल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. ही घटना अकोल्यापासून जवळ असलेल्या यावलखेड येथे घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये…

Continue Reading घरासमोरच्या नालीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

शाळा सुरु करण्यासाठी १० वर्षीय चिमुकल्याचे थेट सरन्यायाधिशांना पत्र, सरन्यायाधीशांनी दाखल केली जनहित याचिका

मुंबई : ३ सप्टेंबर - मुंबईत राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलाने थेट देशाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्याने उद्योग व्यवसाय सुरु…

Continue Reading शाळा सुरु करण्यासाठी १० वर्षीय चिमुकल्याचे थेट सरन्यायाधिशांना पत्र, सरन्यायाधीशांनी दाखल केली जनहित याचिका

प्रत्येक मंदिरात ठाकरे-पवार यांच्या नावाने दानपेटी बसवली तरच मंदिरे उघडतील का? – तुषार भोसले

नाशिक : ३ सप्टेंबर - भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जर राज्यातील प्रत्येक मंदिरात ठाकरे-पवार यांच्या नावाने दानपेटी बसवली तरच…

Continue Reading प्रत्येक मंदिरात ठाकरे-पवार यांच्या नावाने दानपेटी बसवली तरच मंदिरे उघडतील का? – तुषार भोसले

राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू करावे – नाना पटोले यांची मागणी

मुंबई : ३ सप्टेंबर - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळायलाच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिली आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू करावे. त्यानंतरच स्थानिक स्वराज्य…

Continue Reading राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू करावे – नाना पटोले यांची मागणी

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांचे रेल्वे प्रवासादरम्यान आक्षेपार्ह वर्तन

पाटणा : ३ सप्टेंबर - राष्ट्रीय जनता दलाचे आमदार गोपाळ मंडल यांचा रेल्वे प्रवास चांगलाच चर्चेत आलाय. राजेंद्र नगर (पाटणा) हून नवी दिल्लीला जाताना 'तेजस एक्सप्रेस'द्वारे आमदार मंडल प्रवास करत…

Continue Reading राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांचे रेल्वे प्रवासादरम्यान आक्षेपार्ह वर्तन

राऊत हे देशाचे, राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नेते आहेत – चंद्रकांत पाटील

अकोला : ३ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बेळगाव महापालिकेत आम्ही ३० पेक्षाही जास्त जागा जिंकू, असा…

Continue Reading राऊत हे देशाचे, राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नेते आहेत – चंद्रकांत पाटील