तर, मग वाट कसली बघता, जावेद अख्तर यांना अटक करा – राम कदम यांचे शिवसेनेला आव्हान
मुंबई : ६ सप्टेंबर - प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांसोबत केली होती. याचे पाडसाद संपूर्ण देशभर उमटत…