शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय किसान संघाचा उद्या देशव्यापी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली : ७ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीसंबंधित भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्या ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी मंगळवारी…

Continue Reading शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय किसान संघाचा उद्या देशव्यापी आंदोलनाचा इशारा

संपादकीय संवाद – नाना पटोले आणि शरद पवारांचा मोहन भागवतांना विरोध निरर्थकच

भारतातील मुसलमान हे मूलतः भारतीय वंशाचेच आहेत तसेच हिंदू आणि मुसलमान यांचे मूळ एकच आहे अशा आशयाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत बोलतांना केल्याचे वृत्त…

Continue Reading संपादकीय संवाद – नाना पटोले आणि शरद पवारांचा मोहन भागवतांना विरोध निरर्थकच

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

एक पत्थर तो तबियत से उछालो यारो हिंदू संस्कृती आणि मुसलमान संस्कृती दोन टोकाच्या दोन संस्कृती. एक म्हणते "रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई" हिंदू…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कोथळा ! आजकाल कोणीही लेकाचे पाद्रापुद्रे जेव्हा ,कोथळा काढायच्या गोष्टी करताना दिसत असतील ,तेव्हा,भारतातील तमाम लोकांसोबतखुद्द महाराजही स्वर्गात हसत असतील !म्हणत असतील,अरे घरात बसून कोमट पाणी पिणाऱ्या घरकोंबड्यांनो,मी कोथळा काढला…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

१ नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस – उदय सामंत

मुंबई : ७ सप्टेंबर - करोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाईन शिक्षणावरच सध्या सगळी मदार आहे. मात्र आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण…

Continue Reading १ नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस – उदय सामंत

निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील – विजय वडेट्टीवार

नागपूर : ७ सप्टेंबर - करोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्य भीती असल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यासंबंधी सध्या चर्चा रंगली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य…

Continue Reading निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील – विजय वडेट्टीवार

परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची – पंकजा मुंडे यांचे सूचक ट्विट

बीड : ७ सप्टेंबर - बीड जिल्ह्यातील परळीमध्ये घडलेल्या करूणा शर्मा यांच्या प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट करत टीका केल्याचं समोर आलं आहे. “परळी सुन्न आहे, मान…

Continue Reading परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची – पंकजा मुंडे यांचे सूचक ट्विट

मुलांची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, शाळा सुरु करा – शिक्षण संस्था महामंडळाची वर्ष गायकवाड यांना मागणी

मुंबई : ७ सप्टेंबर - करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून देशासह राज्यातील सर्वच शाळा बंद आहे. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. मात्र, आता प्रत्यक्ष शाळा सुरु…

Continue Reading मुलांची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, शाळा सुरु करा – शिक्षण संस्था महामंडळाची वर्ष गायकवाड यांना मागणी

मंदिराच्या जमिनीचा, मालमत्तेचा मालक मंदिरातील देवताच – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

नवी दिल्ली : ७ सप्टेंबर - मंदिराच्या जमिनीचा, मालमत्तेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या मंदिरातील देवताच मालक म्हणून संबोधली जायला हवी, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले आहे. पुजारी…

Continue Reading मंदिराच्या जमिनीचा, मालमत्तेचा मालक मंदिरातील देवताच – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

तृणमूल काँग्रेसनेच पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली – रामदास आठवले

नवी दिल्ली : ७ सप्टेंबर - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप…

Continue Reading तृणमूल काँग्रेसनेच पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली – रामदास आठवले