भारतात मुस्लिम कधीच बहुसंख्यांक बनू शकणार नाहीत – दिग्विजय सिंह
नवी दिल्ली : ८ सप्टेंबर - भारतातील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचा प्रजनन दर कमी होत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला आहे. देशातील मुस्लिमांची लोकसंख्या कधीच इतकी वाढू…