अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द
नागपूर : ८ सप्टेंबर - घरात झोपलेल्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा…