संपादकीय संवाद – ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नका

कोरोनामुळे देशात सध्या शालेय शिक्षण आभासी पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आल्याचे वृत्त आहे. असे असेल तर ही…

Continue Reading संपादकीय संवाद – ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नका

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

नागयाग….. ! एकेक नाग जहरी बाहेर येत आहे !मुनव्वर काल आला जावेद आज आहे ! दांभिक आणि नकली हे सर्वधर्मभावी !परमतसहिष्णुता तर यांच्या मुळी न गावी ! नकली झुली तयांच्या…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

अखेर ठरले येत्या ९ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

मुंबई : ८ सप्टेंबर - येत्या ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी…

Continue Reading अखेर ठरले येत्या ९ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

बेळगावचा विजय मराठी माणसाचाच, मात्र संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ८ सप्टेंबर - बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते…

Continue Reading बेळगावचा विजय मराठी माणसाचाच, मात्र संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव – देवेंद्र फडणवीस

आ. रवी राणा यांनी शहर अभियंत्याला अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यातून जबरदस्तीने चालायला लावले

अमरावती : ८ सप्टेंबर - अमरावती शहरात मंगळवारी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले. राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे राजापेठकडून दस्तुरनगरकडे जाणारा मार्ग बंद पडला होता. दरम्यान अंडरपासमध्ये साचत असलेल्या…

Continue Reading आ. रवी राणा यांनी शहर अभियंत्याला अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यातून जबरदस्तीने चालायला लावले

अभिनेता संजय दत्त यांनी फोटो शेयर करत मानले नितीन गडकरींचे आभार

नागपूर : ८ सप्टेंबर - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्यासोबतचा फोटो शेअर करून 'थॅंक्यु गडकरीजी' अशी भावनिक पोस्ट शेअर केली. प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी…

Continue Reading अभिनेता संजय दत्त यांनी फोटो शेयर करत मानले नितीन गडकरींचे आभार

उद्धघाटनाला मुख्यमंत्री येणार असतील तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही – प्रवीण दरेकर

रत्नागिरी : ८ सप्टेंबर - कोणताही प्रकल्प असेल तर केंद्र आणि राज्य हे एकत्रितपणे त्या ठिकाणी उद्घाटनं करत असतात, केंद्रीय नागरी उड्डाण खात्याकडून मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बोलावणं आलं…

Continue Reading उद्धघाटनाला मुख्यमंत्री येणार असतील तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही – प्रवीण दरेकर

नागपुरात श्वसननलिकेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

नागपूर : ८ सप्टेंबर - श्वसननलिकेवर शस्त्रक्रिया करणं ही अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मानली जाते. एक छोटीशी चूक रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे डॉक्टरांना अत्यंत सतर्क राहून ही शस्त्रक्रिया…

Continue Reading नागपुरात श्वसननलिकेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

सदाभाऊ खोत यांच्या मुलाने टीका करणाऱ्यावर केला सशस्त्र हल्ला

सांगली : ८ सप्टेंबर - पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या कारणातून खोत यांचा मुलगा सागर यानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं टीका करणाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला आहे. संशयित…

Continue Reading सदाभाऊ खोत यांच्या मुलाने टीका करणाऱ्यावर केला सशस्त्र हल्ला

सिनेअभिनेता अक्षय कुमार यांना मातृशोक

मुंबई : ८ सप्टेंबर - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे. अभिनेत्यानं ट्वीट करुन ही निधनाची बातमी शेअर केली आहे. अक्षयची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना…

Continue Reading सिनेअभिनेता अक्षय कुमार यांना मातृशोक