नदीच्या पुलावरून शेतकरी बैलजोडीसह गेला वाहून, शेतकरी बचावला मात्र बैलांचा मृत्यू
यवतमाळ : ९ सप्टेंबर - आर्णी तालुक्यातील लिंगी सायखेडा येथील अरुणावती नदीच्या पुलावरून शेतकरी आपल्या बैल जोडी सह वाहुन गेल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे.सदर अपघातात शेतकरी बचावला…