अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रांवरील पिके बाधित

अकोला : ९ सप्टेंबर - अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या…

Continue Reading अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रांवरील पिके बाधित

भावना गवळी यांच्याकडून माझ्या जीवाला धोका – शिवसेनेचे माजी पदाधिकारी हरीश सारडा

नागपूर : ९ सप्टेंबर - वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिशाभूल करण्याचा; तसेच ईडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश…

Continue Reading भावना गवळी यांच्याकडून माझ्या जीवाला धोका – शिवसेनेचे माजी पदाधिकारी हरीश सारडा

संततधासार पावसामुळे घर कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू , मुलगा गंभीर

वर्धा : ९ सप्टेंबर - पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून तासांत झालेल्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार तडाखा दिला…

Continue Reading संततधासार पावसामुळे घर कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू , मुलगा गंभीर

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

मुंबई : ९ सप्टेंबर - महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)…

Continue Reading महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

साताऱ्यात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात दहशत

सातारा : ९ सप्टेंबर - साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली.…

Continue Reading साताऱ्यात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात दहशत

अखिलेश यादव आणि मायावती या दोघांच्या चुकीमुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : ९ सप्टेंबर - समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, असं वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन…

Continue Reading अखिलेश यादव आणि मायावती या दोघांच्या चुकीमुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले – असदुद्दीन ओवैसी

त्रिपुरामध्ये सीपीएम आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष, सीपीएमच्या दोन कार्यालयांना लावली आग

अगरतळा : ९ सप्टेंबर - त्रिपुरामधील सेफाहिजाला जिल्ह्यामधील दोन गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्ष म्हणजेच सीपीएमच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर आज पुन्हा या जिल्ह्यात चार ठिकाणी नव्याने…

Continue Reading त्रिपुरामध्ये सीपीएम आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष, सीपीएमच्या दोन कार्यालयांना लावली आग

मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्यांक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व द्यावे – रामदास आठवले

नवी दिल्ली : ९ सप्टेंबर - मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि…

Continue Reading मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्यांक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व द्यावे – रामदास आठवले

बुटीबोरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

नागपूर : ९ सप्टेंबर - बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील आमघाट उपक्षेत्रातील आमघाट नियतत्रक्षेत्रात वाघाच्या बछडय़ाच्या मृत्यूची घटना समोर आली. आठ ते दहा दिवसांपूर्वी हा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. बछडय़ाचे शरीर…

Continue Reading बुटीबोरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

लोखंडी विळ्याने वार करून मुलाने केला आईचा खून

भंडारा : ९ सप्टेंबर - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास वृद्ध आईने नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने लोखंडी विळ्याने वार करुन आईचा खून केला. खुनाचा प्रकार लपविण्यासाठी मुलाने आकस्मित मृत्यूचा देखावा करुन…

Continue Reading लोखंडी विळ्याने वार करून मुलाने केला आईचा खून