दीड वर्षांच्या ऐवजी १५ दिवसात चांगल्या दर्जाच्या लँडिंग फील्ड तयार करू – नितीन गडकरी
जयपूर : ९ सप्टेंबर - भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते…