शरद पवार यांनीही काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे – बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

नागपूर : १३ सप्टेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Continue Reading शरद पवार यांनीही काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे – बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा संपन्न

गांधीनगर : १३ सप्टेंबर - भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.…

Continue Reading गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा संपन्न

नाहीतर ओबीसी, भटके विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल – गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा

नागपूर : १३ सप्टेंबर - ओबीसींचा इम्पिरेकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग गठन करण्यात आले, परंतु आयोगाला बसायला अद्याप कार्यालय उपलब्ध करण्यात आले नाही. डेटा गोळा करण्यासाठी व त्याची…

Continue Reading नाहीतर ओबीसी, भटके विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल – गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा

म्हणून मी राजीनामा दिला – संजय राठोड यांचा राजीनामा प्रकरणावर खुलासा

सोलापूर : १३ सप्टेंबर - राज्यात काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला.…

Continue Reading म्हणून मी राजीनामा दिला – संजय राठोड यांचा राजीनामा प्रकरणावर खुलासा

आगामी जिल्हा परिषद निवडणूका या ओबीसी विरुद्ध ओबीसींच होतील – विजय वडेट्टीवार

नागपूर : १३ सप्टेंबर - आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील. त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत. ओबीसी समाज आपल्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे…

Continue Reading आगामी जिल्हा परिषद निवडणूका या ओबीसी विरुद्ध ओबीसींच होतील – विजय वडेट्टीवार

किरीट सोमय्या यांना माहिती नाही, येत्या दोन आठवड्यात त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

मुंबई : १३ सप्टेंबर - राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा…

Continue Reading किरीट सोमय्या यांना माहिती नाही, येत्या दोन आठवड्यात त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

शेकडो कोटींचा घोटाळा २७०० पानांचे पुरावे सादर करणार – किरीट सोमय्या यांचा आता हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप

मुंबई : १३ सप्टेंबर - भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे आज दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील अजून एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे…

Continue Reading शेकडो कोटींचा घोटाळा २७०० पानांचे पुरावे सादर करणार – किरीट सोमय्या यांचा आता हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी – डॉ. रमण गंगाखेडकर

नवी दिल्ली : १३ सप्टेंबर - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे. “करोनाची देशव्यापी…

Continue Reading भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी – डॉ. रमण गंगाखेडकर

प्रशिक्षण कार्यक्रमातून परतलेले नागपूरचे १२ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर : १३ सप्टेंबर - पुणे येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातून परत आलेले १२ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात नागपुरातील ३३ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे…

Continue Reading प्रशिक्षण कार्यक्रमातून परतलेले नागपूरचे १२ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

सावली वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याच्या मृत्यू

चंद्रपूर : १३ सप्टेंबर - सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडखुर्द उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गायडोंगरी नियतक्षेत्रातील गट क्रमांक १०८ मधील शेतशिवारालगत मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.…

Continue Reading सावली वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याच्या मृत्यू