वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पेंग्विन आणि राजकुमार ! पेंग्विनच्या देखभालीसाठी निघालय म्हणेपंधरा कोटीचं टेंडर !आणि ते काढतंय कोण ?एक गोडुलं गोडुलं बंदर !वास्तविक पहाता हा किती चांगला विचार आहे !भूतदयावादी विचार आहे !अंटार्क्टिकावरच्या पेंग्विनला…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली : १३ सप्टेंबर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं. ते ८० वर्षाचे होते. जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला…

Continue Reading काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

अमरावतीत ७ वर्षीय चिमुकलीवर २० वर्षीय नराधमाचा अत्याचार

अमरावती : १३ सप्टेंबर - मुंबईतील साकीनाका, ठाण्यातील उल्हासनग, पुणे, तसेच अमरावतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरुन गेले असतानाच आज पुन्हा अमरावती जिल्ह्यात अत्याचाराची घटना समोर आली आहे. सात वर्षीय…

Continue Reading अमरावतीत ७ वर्षीय चिमुकलीवर २० वर्षीय नराधमाचा अत्याचार

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही? – नाना पटोलेंचा सवाल

नागपूर : १३ सप्टेंबर - राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी महाधिवक्ता असताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का…

Continue Reading महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही? – नाना पटोलेंचा सवाल

राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज – राजेंद्र शिंगणे

नागपूर : १३ सप्टेंबर - अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या…

Continue Reading राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज – राजेंद्र शिंगणे

राज्य सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १३ सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. पण राज्य सरकाने निवडणुका पुढे ढकलू म्हणत महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले…

Continue Reading राज्य सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले – चंद्रशेखर बावनकुळे

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नागपूर : १३ सप्टेंबर - सातारा-सांगली-कोल्हापूर या नद्यांवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरील भरावामुळे यावर्षी सीमा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात महापुराने थैमान घातले. पुणे-बंगळुरू व रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ…

Continue Reading शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नागपुरात दोन दिवसात दोन हत्या, शहरात खळबळ

नागपूर : १३ सप्टेंबर - नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दोन दिवसांमध्ये दोन हत्याच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज रात्री पुन्हा एकदा एका तरुणाची गळा…

Continue Reading नागपुरात दोन दिवसात दोन हत्या, शहरात खळबळ

अनिल परब यांना अनधिकृत कार्यालय तोडण्याचे लोकायुक्तांनी दिले आदेश

मुंबई : १३ सप्टेंबर - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. लोकायुक्तांनी त्यांनी वांद्रे पूर्व येथे म्हॉडा कॉलनीत असलेलं अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश दिले आहेत.…

Continue Reading अनिल परब यांना अनधिकृत कार्यालय तोडण्याचे लोकायुक्तांनी दिले आदेश

नागपुरात बुटीबोरी परिसरातून तब्बल १ कोटी १० लाखाचा गांजा जप्त

नागपूर : १३ सप्टेंबर - ग्रामीण गुन्हेशाखेने रविवारी केलेल्या कारवाईत बुटीबोरी परिसरातून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ग्रामीण गुन्हेशाखेचे एक पथक बुटीबोरी परिसरात गस्त घालत…

Continue Reading नागपुरात बुटीबोरी परिसरातून तब्बल १ कोटी १० लाखाचा गांजा जप्त