नक्षलवाद्यांनी केली सुरजागड प्रकल्पात मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची हत्या

गडचिरोली : १९ सप्टेंबर - जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत सुरजगड लोह प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी अनेकदा पत्रकबाजी केली व मागील दोन वर्षी पूर्वी वाहन जाळपोळ केली होती.…

Continue Reading नक्षलवाद्यांनी केली सुरजागड प्रकल्पात मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची हत्या

साहेब मी फोडू का नारळ? – आणि जयंत पाटील यांनी जिंकली उपस्थितांची मने

सांगली : १९ सप्टेंबर - बऱ्याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या…

Continue Reading साहेब मी फोडू का नारळ? – आणि जयंत पाटील यांनी जिंकली उपस्थितांची मने

माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता – चंद्रकांत पाटील

पुणे : १९ सप्टेंबर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दोन दिवसांत चित्र बदलेल. त्यामुळं मला माजी मंत्री म्हणू नका, असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या…

Continue Reading माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता – चंद्रकांत पाटील

अंबिका सोनी यांनी नाकारली मुख्यमंत्रीपदाची ऑफर – पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम

नवी दिल्ली : १९ सप्टेंबर - पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? यावर सस्पेन्स कायम आहे. अमरिंदर सिंग यांच्या जागी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर सोनिया गांधी यांनी…

Continue Reading अंबिका सोनी यांनी नाकारली मुख्यमंत्रीपदाची ऑफर – पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम

नवज्योतसिंग सिद्धू यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा

चंदिगड : १९ सप्टेंबर - कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण? हे शोधण्याचं काम काँग्रेससाठी कठीण झालं आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आता जाट आणि हिंदू चेहऱ्यामध्ये अडकली आहे.…

Continue Reading नवज्योतसिंग सिद्धू यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा

भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील – संजय राऊत

मुंबई : १९ सप्टेंबर - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून परप्रांतीयांच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने संजय राऊत यांनी परप्रांतीयांसंबंधी भूमिका…

Continue Reading भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील – संजय राऊत

बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कोलकाता : १९ सप्टेंबर - केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर अनेक आठवडे अनिश्चितता कायम ठेवलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जुलैमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेररचनेत वगळण्यात आल्याबद्दल सुप्रियो यांनी…

Continue Reading बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

गरजवंतांना मदत करून वाशिमच्या शिवराज मित्रमंडळाने साजरा केला आदर्श गणेशोत्सव

वाशीम : १९ सप्टेंबर - मंगरुळनाथ शहरातील शिवराज मित्रमंडळाने गणेशोत्सवाचा अनाठाई खर्च टाळुन दिव्यांगांना सायकली तसेच गरजवंताला कपडे व याचबरोबर अशोकनगर येथील डाके कुटुंबियातील चिमुकल्या दोन मुलींना रोख रक्कम व…

Continue Reading गरजवंतांना मदत करून वाशिमच्या शिवराज मित्रमंडळाने साजरा केला आदर्श गणेशोत्सव

संपादकीय संवाद – निस्वार्थ राजकारण सुरु झाले तरच राजकारण्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल

सध्या राजकारणात सुसंवाद उरलेला नाही, अनेकदा विरोधकांचा कोथळा काढण्याचीच भाषा बोलली जाते. हे थांबायला हवे अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त…

Continue Reading संपादकीय संवाद – निस्वार्थ राजकारण सुरु झाले तरच राजकारण्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

नवा लखोबा ! तो यूपीमध्ये जातो तेव्हाजनेउधारी ब्राम्हण होतो !तो काश्मिरात जातो तेव्हादत्तात्रय गोत्री पंडित होतो !वायनाडला जातो तेव्हातो बाबराचा वंशज होतो !आणि मामाच्या गावी जातो तेव्हाबाप्तिस्मा झालेला ख्रिश्चन होतो…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे