वाशिममध्ये भरदुपारी कुऱ्हाडीचे वार करून वृद्ध दाम्पत्याची हत्या

वाशिम : १९ सप्टेंबर - वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रखवालदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून या वयोवृद्ध…

Continue Reading वाशिममध्ये भरदुपारी कुऱ्हाडीचे वार करून वृद्ध दाम्पत्याची हत्या

एसटी बस व ट्रकच्या अपघातात २५ प्रवासी जखमी, ५ गंभीर

बुलडाणा : १९ सप्टेंबर - एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झालेत ही घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरच्या मोहेगाव जवळ घडली. या…

Continue Reading एसटी बस व ट्रकच्या अपघातात २५ प्रवासी जखमी, ५ गंभीर

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापूर जिल्हा प्रवेशास मनाई

मुंबई : १९ सप्टेंबर - भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर निघण्याआधीच मुंबईत मुलुंड येथील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशास मनाई…

Continue Reading किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापूर जिल्हा प्रवेशास मनाई

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चंदीगड : २५ सप्टेंबर - काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंह…

Continue Reading चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

माझ्या गटातील आमदाराला मुख्यमंत्री करा, अन्यथा बहुमत चाचणीसाठी तयार राहा – कॅप्टन अमरिंदर सिंग

चंदीगड : १९ सप्टेंबर - पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर काँग्रेसकडून चर्चा सुरू असतानाच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंड थोपाटले आहेत. मुख्यमंत्री करायचाच असेल तर तो माझ्या गटातील करा. नाही तर…

Continue Reading माझ्या गटातील आमदाराला मुख्यमंत्री करा, अन्यथा बहुमत चाचणीसाठी तयार राहा – कॅप्टन अमरिंदर सिंग

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापणी बंद करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १९ सप्टेंबर - भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. महावितरण कंपनी मुघलांसारखं वागत आहे, असा आरोप बावनकुळे…

Continue Reading महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापणी बंद करावी – चंद्रशेखर बावनकुळे

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद

नागपूर : १९ सप्टेंबर - नागपूर शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला असून नितीन साहू, मुकेश साहू, प्रकाश राठोड राजकुमार आणि…

Continue Reading सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

मुंबई : १९ सप्टेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून…

Continue Reading चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? – गोपीचंद पडळकरांचा सवाल

सोलापूर : १९ सप्टेंबर - तुटपुंजा पगार आणि तोही वेळेत होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यातच महामंडळाला आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी टेंडर काढली जात आहेत. हे कुणाच्या टक्केवारीसाठी…

Continue Reading परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? – गोपीचंद पडळकरांचा सवाल

तेजस्विनी ग्रुपच्या महिलांच्या जोतिर्मय यात्रेचा शुभारंभ

नागपूर : १९ सप्टेंबर - मूळच्या भंडारा जिल्ह्यातील तेजस्विनी ग्रुपच्या आठ महिलांनी ज्योतिर्मय यात्रेला (भारत परिक्रमा) सुरुवात केली आहे. या अंतर्गत आठ महिला २५ दिवसांमध्ये तब्बल ११ हजार किलोमीटरचा प्रवास…

Continue Reading तेजस्विनी ग्रुपच्या महिलांच्या जोतिर्मय यात्रेचा शुभारंभ