अमरावतीत दरोडेखोरांचा हैदोस, परिवारातील सदस्यांचे हातपाय बांधून लुटला ऐवज

अमरावती : २० सप्टेंबर - मोर्शी शहरातील पुण्यनगरी ले-आऊट येथील रहिवासी, अमरावती येथील न्यायालयात स्टेनो म्हणून कार्यरत असलेल्या जय प्रकाश केशवराव फरतोडे यांच्या घरी आज सोमवार दि. २० सप्टेंबरला पहाटे…

Continue Reading अमरावतीत दरोडेखोरांचा हैदोस, परिवारातील सदस्यांचे हातपाय बांधून लुटला ऐवज

संपादकीय संवाद – नाना पटोलेंचा मित्रपक्षांना टोला

किरीट सोमय्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापासून रोखल्यावर त्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत आता आपण काँग्रेसच्या मंत्र्यांच्याही घोटाळ्याच्या फायली बाहेर काढील असा इशारा दिला आहे. त्याच्या प्रतिउत्तरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर नाही…

Continue Reading संपादकीय संवाद – नाना पटोलेंचा मित्रपक्षांना टोला

“तो क्षण, तो आणि ती…” – माधव पाटील

हल्ली राज्यात सर्वत्र गेल्या तीन-चार दिवसांपासून तुफानी पावसाने थैमान घातले आहे. दे दणादण अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पूर इ. मुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. दळणवळणाचे मार्ग ठप्प झाले तर काही गावांचा…

Continue Reading “तो क्षण, तो आणि ती…” – माधव पाटील

मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

समाधान कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या…

Continue Reading मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

नियत - नियती - नितीमत्ता शकुंतला आठवीत गेली आणि तिच्या सौंदर्याने लुब्ध नजरा ती स्वतः कडे आकर्षून घ्यायला लागली. "शकुंतला" ही ऋषी विश्वामित्र आणि मेनकेची कन्या. खुद्द मेनकेची कन्या म्हटल्यावर…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

आघाडीचे रामशास्त्री ! आपलं आघाडीचं जोकप्रिय सरकारएकापेक्षा एक महापराक्रम करत सुटलं आहे !त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे !कालपरवा त्यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा विक्रम केला !आणि आज एक…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

घ्या समजून राजेहो …. ​राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले

महाराष्ट्रात राज्यकारभार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले उद्धवपंत ठाकरे यांना नेमके झाले तरी काय?असा प्रश्न महाराष्ट्रातील सुजाण सुबुद्ध नागरिकांना पडावा अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याचे चित्र कालपासून दिसू लागले आहे.…

Continue Reading घ्या समजून राजेहो …. ​राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले

आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा – चंद्रकांत पाटील यांचा संताप

पुणे : १९ सप्टेंबर - “भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत? त्यांनी कशामुळे कोल्हापुरात यायचं नाही? आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा. सोशल…

Continue Reading आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा – चंद्रकांत पाटील यांचा संताप

कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही – प्रवीण दरेकर

मुंबई : १९ सप्टेंबर - भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच सोमय्या यांच्या मुंबई येथील…

Continue Reading कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही – प्रवीण दरेकर

मला कितीही अडवलं तरी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच – किरीट सोमय्या

मुंबई : १९ सप्टेंबर - भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. आज कोल्हापूरला निघाले असता पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध…

Continue Reading मला कितीही अडवलं तरी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच – किरीट सोमय्या