मी आपल्या वक्तव्यावर ठाम – सुनील केदार

नागपूर : २१ सप्टेंबर - काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना लाथा हाणा अशी चिथावणी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली. यावर मंत्री सुनील केदार यांना…

Continue Reading मी आपल्या वक्तव्यावर ठाम – सुनील केदार

अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच – नाना पटोले

मुंबई : २१ सप्टेंबर - शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते किंवा गुरु होऊ शकत नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर, आता…

Continue Reading अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच – नाना पटोले

शिवसेनेने दसरा मेळाव्याआधी भाजपसोबत आले पाहिजे – रामदास आठवले

मुंबई : २१ सप्टेंबर - शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या…

Continue Reading शिवसेनेने दसरा मेळाव्याआधी भाजपसोबत आले पाहिजे – रामदास आठवले

केरळच्या ऑटोरिक्षा चालकाचे नशीब फळफळलें, लागली १२ कोटींची बम्पर लॉटरी

कोची : २१ सप्टेंबर - केरळच्या एका ऑटोरिक्षा चालकाला लॉटरी लागली आहे. त्याने तब्बल १२ कोटींची बंपर लॉटरी जिंकली आहे. ओणम बंपर लॉटरीचा रिझल्ट आल्याच्या एक दिवसांनंतर विजेता एक रिक्षा…

Continue Reading केरळच्या ऑटोरिक्षा चालकाचे नशीब फळफळलें, लागली १२ कोटींची बम्पर लॉटरी

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

नागपूर : २१ सप्टेंबर - पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर श्रीमती व्ही डी इंगळे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी राकेश दुर्वास गजभिये रा.समतानगर…

Continue Reading पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

अनंत गीते यांचे विधान सत्य परिस्थितीवर आधारित – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २१ सप्टेंबर - शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं…

Continue Reading अनंत गीते यांचे विधान सत्य परिस्थितीवर आधारित – देवेंद्र फडणवीस

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे पोलिटिकल सुसाईड, प्रत्येक शिवसैनिकांचे हेच मत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २१ सप्टेंबर - शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून…

Continue Reading काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे पोलिटिकल सुसाईड, प्रत्येक शिवसैनिकांचे हेच मत – सुधीर मुनगंटीवार

केंद्राने ठोस सहकार्य केल्यास नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेता येईल – नितीन राऊत

नागपूर : २१ सप्टेंबर - मदतीचे पॅकेज देण्याचे काम केवळ राज्य सरकारचे नसून केंद्र सरकारचे असते. केंद्र सरकार घोषणा करते आणि त्यात राज्याला किती हिस्सा द्यायचे ते कळवतो. वीजमाफी संदर्भात…

Continue Reading केंद्राने ठोस सहकार्य केल्यास नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेता येईल – नितीन राऊत

गणपती विसर्जनादरम्यान ५ जण गेले वाहून, एकाचा मृत्यू

चंद्रपूर : २१ सप्टेंबर - नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली. बोकारे प्लाट रामनगरचे पाच जण रात्री गणपती विसर्जनावेळी ईरई नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली…

Continue Reading गणपती विसर्जनादरम्यान ५ जण गेले वाहून, एकाचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना अशाप्रकारे पत्र लिहिणं म्हणजे दुर्दैव – प्रवीण दरेकर

मुंबई : २१ सप्टेंबर - साकीनाका बलात्कार प्रकरणावर महिला सुरक्षा संबंधित दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे पत्र राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी देखील राजकीय चातुर्य वापरत…

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना अशाप्रकारे पत्र लिहिणं म्हणजे दुर्दैव – प्रवीण दरेकर