संयुक्त किसान मोर्चाची उद्या भारत बंदची घोषणा, अनेक संघटनांनी दर्शविला पाठिंबा

नवी दिल्ली : २६ सप्टेंबर - गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं उद्या, २७ सप्टेंबरला…

Continue Reading संयुक्त किसान मोर्चाची उद्या भारत बंदची घोषणा, अनेक संघटनांनी दर्शविला पाठिंबा

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाही – रामदास आठवले

नवी दिल्ली : २६ सप्टेंबर - केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या देशाच्या पंतप्रधान होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशात २००४ मध्ये जेव्हा…

Continue Reading कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाही – रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांनी नक्षल्यांना रोखण्यासाठी अमित शहांकडे केली १२०० कोटींच्या निधीची मागणी

नवी दिल्ली : २६ सप्टेंबर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि…

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी नक्षल्यांना रोखण्यासाठी अमित शहांकडे केली १२०० कोटींच्या निधीची मागणी

पंतप्रधानांनी मन की बात मांडली वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करण्याची संकल्पना

नवी दिल्ली : २६ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ८१व्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सुरुवात विश्व नदी दिनाच्या महत्त्वानं केली. आज 'वर्ल्ड…

Continue Reading पंतप्रधानांनी मन की बात मांडली वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करण्याची संकल्पना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल – संजय राठोड

उस्मानाबाद : २६ सप्टेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल. जिथपर्यंत सरकार चालवायचं तो पर्यंत ते चालवतील व नंतर पुढचा निर्णय घेतील. त्यामुळे सरकार…

Continue Reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल – संजय राठोड

सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत घुसले मालवाहू वाहन, ३ गंभीर जखमी

बुलडाणा : २६ सप्टेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. मात्र यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या…

Continue Reading सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत घुसले मालवाहू वाहन, ३ गंभीर जखमी

भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन – सुप्रिया सुळे

बुलडाणा : २६ सप्टेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत असलेल्या नोटीसाबाबत त्यांनी…

Continue Reading भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन – सुप्रिया सुळे

बुलढाण्यात डोंगराच्या पायथ्याशी संशयास्पद स्थितीत आढळला ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह

बुलडाणा : २६ सप्टेंबर- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका डोंगराच्या पायथ्याला ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या मृतदेहाच्या शेजारी दारूची बाटली, गुलाबाचं फुल, अगरबत्तीचा पुडा आणि…

Continue Reading बुलढाण्यात डोंगराच्या पायथ्याशी संशयास्पद स्थितीत आढळला ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह

पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांची महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

पुणे : २६ सप्टेंबर - पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के…

Continue Reading पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांची महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

लैंगिक शोषण केल्यानंतर गर्भवती पीडितेला युट्युब पाहून गर्भपात करायला लावणारा आरोपी अटकेत

नागपूर : २६ सप्टेंबर - 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर…

Continue Reading लैंगिक शोषण केल्यानंतर गर्भवती पीडितेला युट्युब पाहून गर्भपात करायला लावणारा आरोपी अटकेत