शिकारीच्या नादात पाण्याच्या टाक्यात पडून बिबट्याचा मृत्यू

नागपूर : २७ सप्टेंबर - कुत्र्याचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट पाण्याच्या टाक्यात पडून मृत पावल्याची घटना हिंगणा वनपरिक्षेत्रातील मौजा दाभा येथील विजय काकडे यांच्या शेतात घडली.सदर शेतात २.५ मीटर खोल…

Continue Reading शिकारीच्या नादात पाण्याच्या टाक्यात पडून बिबट्याचा मृत्यू

कुरियरच्या ऑफिसचे शटर तोडून २ लाख ५१ हजाराची रोकड लंपास

वर्धा : २७ सप्टेंबर - तळेगाव (शा. पंत) येथील हायवे नंबर ६ च्या बाजूने ई कॉम एक्सप्रेस कुरिअर ऑफिसमध्ये मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरांनी ऑफिसचे शटर तोडून २…

Continue Reading कुरियरच्या ऑफिसचे शटर तोडून २ लाख ५१ हजाराची रोकड लंपास

चिखलदऱ्यात वीज कोसळून ६ पर्यटक जखमी

अमरावती : २७ सप्टेंबर - पर्यटन नगरी चिखलदरा येथे दुपारी ३ वाजता वीज कोसळून अमरावतीचे ६ पर्यटक जखमी झाले. यातील तिघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.सविस्तर माहितीनुसार, चिखलदर्यातील प्रसिद्ध…

Continue Reading चिखलदऱ्यात वीज कोसळून ६ पर्यटक जखमी

थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर वीज ग्राहकाचा लोखंडी रॉडने हल्ला

नागपूर : २६ सप्टेंबर - नागपूरसह महाराष्ट्रभर सध्या महावितरणची वीजबिल वसुली व थकबाकीदारांची वीज जोडणी कापण्याचे सत्र सुरु आहे. वीजबिल वसुलीसाठी आधी अधिकाऱ्यांना पाठवायचे त्यानंतरही वसुली न झाल्यास ग्राहकाची ग्राहकाची…

Continue Reading थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर वीज ग्राहकाचा लोखंडी रॉडने हल्ला

एम्स’ने विविध सोयी वाढवून रुग्णसेवेचा व्याप अधिक वाढवायला हवा – नितीन गडकरी

नागपूर : २६ सप्टेंबर - अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) लाभ हा केवळ विदर्भातीलच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील रुग्णांनासुद्धा होत आहे. ‘एम्स’ने विविध सोयी वाढवून रुग्णसेवेचा व्याप अधिक वाढवायला हवा,…

Continue Reading एम्स’ने विविध सोयी वाढवून रुग्णसेवेचा व्याप अधिक वाढवायला हवा – नितीन गडकरी

आपल्या न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज – सरन्यायाधीश एन व्ही रमण

नवी दिल्ली : २६ सप्टेंबर - आपल्या न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज आहे. तसेच देशातील सर्व लॉ कॉलेजमध्ये काही टक्के आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्याची जोरदार शिफारस करण्याची गरज आहे. हा…

Continue Reading आपल्या न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज – सरन्यायाधीश एन व्ही रमण

दरीत पडलेल्या जवानाचा १६ वर्षानंतर मिळाला मृतदेह

लखनौ : २६ सप्टेंबर - जेव्हा लष्कराचा जवान शहीद होतो, तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र कोणत्याही कुटुंबासाठी १६ वर्षांची प्रतिक्षा करणे त्रासदायक आहे. उत्तर प्रदेशातील मुरादानगर मधील हिसाली गावात राहणारा…

Continue Reading दरीत पडलेल्या जवानाचा १६ वर्षानंतर मिळाला मृतदेह

आम्ही ठरवलंय महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : २६ सप्टेंबर - भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे. आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो…

Continue Reading आम्ही ठरवलंय महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा – चंद्रशेखर बावनकुळे

संपादकीय संवाद – गरजेनुसार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची मुख्य न्यायाधीशांची सूचना स्वागतार्हच

देशातील कायद्यांमध्ये गरजेनुसार सुधारणा केल्या जाव्या, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रामण्णा यांनी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मुख्य न्यायमूर्तींची ही सूचना निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल. मात्र राजकारण…

Continue Reading संपादकीय संवाद – गरजेनुसार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची मुख्य न्यायाधीशांची सूचना स्वागतार्हच

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

झाले पुरते हिरवे तरीही म्हणवुन घेती भगवेधडपड त्यांची केविलवाणी लोकांना ना बघवे ।। नित्य चालते धुसफुस त्यांची आणिक तंगडओढीसुंदुपसुंदी रोज चालते आणिक ठोकाठोकी ।। एक दुज्यावर गुरगुरती अन पंजेही मारतीओरबाडती…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे