सोमय्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : २७ सप्टेंबर - लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री…

Continue Reading सोमय्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा – हसन मुश्रीफ

आशिष देशमुख यांनी चक्क स्वतःच्याच घरी घेतली भाजप उमेदवाराची प्रचारसभा

नागपूर : २७ सप्टेंबर - अलीकडे काँग्रेसने राज्यातील कार्यकारणी जाहीर केली आहे. अनेक नेत्यांना नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्व नेते कामाला लागले असताना काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

Continue Reading आशिष देशमुख यांनी चक्क स्वतःच्याच घरी घेतली भाजप उमेदवाराची प्रचारसभा

नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल – सामनामधून ओवैसींवर टीका

मुंबई : २७ सप्टेंबर - पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच…

Continue Reading नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल – सामनामधून ओवैसींवर टीका

स्थगित केलेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर

मुंबई : २७ सप्टेंबर - महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार, याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही परीक्षा १५-१६ ऑक्टोबर किंवा २२-२३ ऑक्टोबरला…

Continue Reading स्थगित केलेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर

महामार्गावरील धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याचा प्रकार उघड

भंडारा : २७ सप्टेंबर - महामार्गावर धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याच्या प्रकार उघड झाला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक आणि ४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. मात्र…

Continue Reading महामार्गावरील धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याचा प्रकार उघड

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स, चौकशीदरम्यान प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल

मुंबई : २७ सप्टेंबर - शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज चौकशीसाठी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात…

Continue Reading माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स, चौकशीदरम्यान प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल

पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पुन्हा हिंसाचार, खासदारांवर तृणमूलने हल्ला घडवून आणल्याचा भाजपचा आरोप

भवानीपूर : २७ सप्टेंबर - आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत उरल्यानं ही निवडणूक हायप्रोफाईल ठरतेय. भाजपकडून या मतदारसंघात मुख्यमंत्री बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी प्रियांका…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पुन्हा हिंसाचार, खासदारांवर तृणमूलने हल्ला घडवून आणल्याचा भाजपचा आरोप

काँग्रेसच्या विनंतीला मान देत संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे, राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : २७ सप्टेंबर - राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय…

Continue Reading काँग्रेसच्या विनंतीला मान देत संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे, राज्यसभा निवडणूक बिनविरोध

देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर आहे – संजय राऊत

मुंबई : २७ सप्टेंबर - केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी…

Continue Reading देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर आहे – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान डिजीटल आरोग्य योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : २७ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान डिजीटल आरोग्य योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्यसेतू, कोविन सारख्या…

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान डिजीटल आरोग्य योजनेचा शुभारंभ