किसान मोर्चाच्या भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

नागपूर : २७ सप्टेंबर - शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदच्या आवाहनाला उपराजधानी नागपुरात फार काही प्रतिसाद मिळताना दिसून आला नाही. शहरात सीताबर्डी बाजारपेठ पूर्णतः सुरू असताना व्हेरायटी चौकात काँग्रेस…

Continue Reading किसान मोर्चाच्या भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला – नाना पटोले

मुंबई : २७ सप्टेंबर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारत बंदच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. “केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे…

Continue Reading मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला – नाना पटोले

सहारा इंडिया विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन बुधवारी

भंडारा : २७ सप्टेंबर - सहारा इंडिया शाखा तुमसर येथील खातेदारांची मैचुरेटी पुर्ण होऊन सुध्दा रकमेचा परतावा मिळण्यास फार विलंब होत असल्याने खातेदारांमध्ये सहारा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.…

Continue Reading सहारा इंडिया विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन बुधवारी

चंद्रपूर जिल्‍ह्यामधील पारंपारिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचा एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबत सहयोग

नागपूर : २७ सप्टेंबर - अंबुजा सिमेंट फाऊंडेशन (एसीएफ) या अंबुजा सिमेंट्स लिमिटेडच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) शाखेने एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबत सहयोगाने महाराष्‍ट्राचा दुष्‍काळग्रस्‍त चंद्रपूर जिल्‍हा व राजस्‍थानचा पाली जिल्‍हा…

Continue Reading चंद्रपूर जिल्‍ह्यामधील पारंपारिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचा एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबत सहयोग

जागतिक पर्यटन दिनानिमित्त विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचा हेरिटेजवॉक

नागपूर : २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हेरिटेजवॉक’ मध्ये विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सहभागी होऊन शहरातील ऐतिहासिक वारसाच्या वैभवाची जवळून पाहणी केली. तसेच संवर्धनासोबत…

Continue Reading जागतिक पर्यटन दिनानिमित्त विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचा हेरिटेजवॉक

भर पावसाळ्यात नागपुरात पाण्यासाठी नागरिकांचे मटकाफोड आंदोलन

नागपूर : २७ सप्टेंबर - बेसा बेलतरोडीसह दहा गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसंपासून बंद असल्याने हाहाकार उडाला आहे.पाण्यासाठी लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे या करिता, आज दिनांक २७ सप्टेंबर…

Continue Reading भर पावसाळ्यात नागपुरात पाण्यासाठी नागरिकांचे मटकाफोड आंदोलन

यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार लता मंगेशकर यांना

नागपूर : २७ सप्टेंबर - नागपूरच्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा जिजामात विद्वत गौरव पुरस्कार यंदा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे…

Continue Reading यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार लता मंगेशकर यांना

संपादकीय संवाद – महापालिका निवडणुकीत प्रभागपद्धती गैरसोयींचीच ठरणार

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धती जाहीर केल्या असून तेव्हापासूनच या प्रभागपद्धतीवर चारही बाजूंनी टीकास्त्र सोडले जात आहे. विशेष म्हणजे महाआघाडी सरकार मध्ये समाविष्ट असलेल्या काँग्रेस पक्षानेच या…

Continue Reading संपादकीय संवाद – महापालिका निवडणुकीत प्रभागपद्धती गैरसोयींचीच ठरणार

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सेक्युलारिझम आणि भाईचारा ! एक मुस्लिम जज तीन लग्न करतो आणि एका हिंदूला , दुसरं लग्न केल्याबद्दल शिक्षा फर्मावतो !आणि याला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो !हिंदू मंदिरातील उत्पन्न सरकार हडपते…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक

नागपूर : २७ सप्टेंबर - राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंटस हॅक करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात…

Continue Reading शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक