मराठवाड्यात कोसळधार, अनेक गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद : २८ सप्टेंबर - मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली…

Continue Reading मराठवाड्यात कोसळधार, अनेक गावांचा संपर्क तुटला

शूर भगतसिंग प्रत्येक भारतीयाच्या हृदयात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : २८ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या साहसी बलिदानाने असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटली आणि…

Continue Reading शूर भगतसिंग प्रत्येक भारतीयाच्या हृदयात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर? – दिल्लीत अमित शाह व जे. पी नड्डा यांची भेट घेणार

नवी दिल्ली : २८ सप्टेंबर - गेल्या काही दिवासांपासून पंजाबमधील राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील…

Continue Reading पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर? – दिल्लीत अमित शाह व जे. पी नड्डा यांची भेट घेणार

नितीन गडकरी यांची सपत्नीक झेडमोर बोगद्याला भेट

श्रीनगर : २८ सप्टेंबर - केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पत्नी कांचन गडकरी यांनी आज जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याला (टनेल) भेट दिली. त्यांच्या सोबत राज्यमंत्री जनरल…

Continue Reading नितीन गडकरी यांची सपत्नीक झेडमोर बोगद्याला भेट

आई व मुलीची हत्या करून आरोपी फरार

नागपूर : २८ सप्टेंबर - आईचा गळा आवळून व मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कळमेश्वमधील झुणकी मार्गावर री दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या…

Continue Reading आई व मुलीची हत्या करून आरोपी फरार

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक

नागपूर : २८ सप्टेंबर - माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नागपूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार…

Continue Reading माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक

अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : २८ सप्टेंबर - सिंधु नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व अध्यात्मिक परिमाण आहेत. भौगोलिक परिस्थिती नेहमी बदलत असते, त्यामुळे सिंधु नदी पुनश्च…

Continue Reading अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

नागपूर : २८ सप्टेंबर - लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती…

Continue Reading लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

संपादकीय संवाद – आशिष जयस्वालांची निरर्थक मुजोरी

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मेले होते, या पक्षातल्या सर्व नेत्यांनी सुटकेस भरून दुसऱ्या पक्षात जायची तयारी केली होती, उद्धवजींनी यांना सरकारात घेतले म्हणून हे दोन्ही पक्ष जिवंत झाले, अश्या आशयाचे…

Continue Reading संपादकीय संवाद – आशिष जयस्वालांची निरर्थक मुजोरी

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हिंदुत्वाचे खच्चीकरण ! काही पिग्मी वाममार्गी हिंदुत्वाच्या नायनाटाची स्वप्ने पहात आहेत !त्यासाठी ते मोठमोठ्या ग्लोबल परिषदा भरवत आहेत !अरे मूर्ख दिवाभितांनो, हिंदुत्वाच्या उच्चाटनाच्या बाता करणं म्हणजे काजव्याने सूर्याला गिळण्याच्या वल्गना…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे