ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २८ सप्टेंबर - शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त…

Continue Reading ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही – सुधीर मुनगंटीवार

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शहीद चौक नागपूर येथे नागपूर कराराची होळी

नागपूर : २८ सप्टेंबर - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या इतवारी परिसरातील शहीद चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे. विदर्भ राज्याचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी १९५३ साली झालेल्या नागपूर…

Continue Reading विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शहीद चौक नागपूर येथे नागपूर कराराची होळी

भाजप उमेदवारासाठी मते मागत असतानाच आशिष देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर : २८ सप्टेंबर - काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे चक्क भाजप उमेदवारासाठी मते मागत असल्याची घटना…

Continue Reading भाजप उमेदवारासाठी मते मागत असतानाच आशिष देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले – आशिष जयस्वाल

नागपूर : २८ सप्टेंबर - उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले – आशिष जयस्वाल

पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

यवतमाळ : २८ सप्टेंबर - मुसळधार पावसामुळं एसटी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.नागपूर आगाराची एम…

Continue Reading पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

क्षुल्लक वादातून एकाची हत्या

गडचिरोली : २८ सप्टेंबर - २६ वर्षीय युवकाने एका ४२ वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना आज २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. इंद्रजित गोविंद नमो (४२) रा.खुदीरामपल्ली, ता- मुलचेरा,…

Continue Reading क्षुल्लक वादातून एकाची हत्या

बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नागपूर : २८ सप्टेंबर - खापरखेड्यातील चनकापूर येथील बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली. विशाल शंभू मंडल (वय २५, रा. चनकापूर कॉलनी) व मिथुन महादेव शहा (वय…

Continue Reading बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

बुलढाण्यात मुसळधार पावसाचा कहर, नद्या, नाले ओव्हरफ्लो, अनेकांच्या शेतात पाणी

बुलडाणा : २८ सप्टेंबर - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग ठप्प झाली असून खडकपूर्णा सह पेनटाकळी प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू…

Continue Reading बुलढाण्यात मुसळधार पावसाचा कहर, नद्या, नाले ओव्हरफ्लो, अनेकांच्या शेतात पाणी

पोलीस नक्षल्यांच्या चकमकीत नक्षलवाद्यांचा आणखी एक कॅम्प उध्वस्त

गडचिरोली : २८ सप्टेंबर - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून…

Continue Reading पोलीस नक्षल्यांच्या चकमकीत नक्षलवाद्यांचा आणखी एक कॅम्प उध्वस्त

भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक

वाशीम : २८ सप्टेंबर - वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) फास आणखीन घट्ट झालाय. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात…

Continue Reading भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक