गडचिरोलीत कोसळधार, नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा

गडचिरोली : २९ सप्टेंबर - मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत हाहाकार माजला आहे. गोदावरी नदीने रौद्ररूप घेतल्यामुळे तेलंगाणा आणि गडचिरोली प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे तेलंगाणा राज्यात झालेल्या मुसळधार…

Continue Reading गडचिरोलीत कोसळधार, नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा

गाळात फसलेली बस व बेपत्ता मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

यवतमाळ : २९ सप्टेंबर - यवतमाळमधील उमरखेडच्या दहागावात एसटी बस थेट नाल्याच्या पाण्यात वाहून गेली होती. ती गाळात फसलेली बस आज नाल्यातून काढण्यात यश आले आहे. एसटी बसमधील बेपत्ता असलेला…

Continue Reading गाळात फसलेली बस व बेपत्ता मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी गर्भवती महिलेचा गळा आवळून खून

भंडारा : २९ सप्टेंबर - पैशांवरून सासर आणि माहेरमध्ये झालेले वाद तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. यातून अनेकदा गंभीर गुन्हेही घडले आहेत. असाच एक प्रकार भंडाऱ्यामध्ये समोर आला आहे. भंडाऱ्यात ट्रॅक्टर…

Continue Reading ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी गर्भवती महिलेचा गळा आवळून खून

पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास एकही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

कोल्हापूर : २९ सप्टेंबर - 'राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास राज्यात कोणत्याही मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

Continue Reading पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास एकही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान करणार उत्तराखंडचा दौरा

नवी दिल्ली : २९ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडचा दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह…

Continue Reading संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान करणार उत्तराखंडचा दौरा

नवज्योतसिंह सिद्धू यांची मनधरणी करण्यासाठी पंजाबचे नवे मुख्यमंत्री करणार चर्चा

चंदिगड : २९ सप्टेंबर - पंजाब काँग्रेसमधील कलह मिटण्याची चिन्ह दिसत नाहीए. आता कहल दूर करण्यासाठी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी…

Continue Reading नवज्योतसिंह सिद्धू यांची मनधरणी करण्यासाठी पंजाबचे नवे मुख्यमंत्री करणार चर्चा

केंद्रीय तपाससंस्थांद्वारे भाजपचा दबाव आणण्याचा प्रयत्न – संजय राऊत

मुंबई : २९ सप्टेंबर - शिवसेना खासदार संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे आपण चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेब ठाकरेही…

Continue Reading केंद्रीय तपाससंस्थांद्वारे भाजपचा दबाव आणण्याचा प्रयत्न – संजय राऊत

नाना पटोलेंनी केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नागपूर : २९ सप्टेंबर - महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवत आहे. या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने पावसाने राज्यभरात रौद्ररूप धारण केलं आहे. मराठवाडा, विदर्भासह…

Continue Reading नाना पटोलेंनी केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

भावना गवळी यांना ईडीचे समन्स – ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

वाशीम - २९ सप्टेंबर - वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी…

Continue Reading भावना गवळी यांना ईडीचे समन्स – ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

जे विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल – उदय सामंत

मुंबई : २९ सप्टेंबर - राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.…

Continue Reading जे विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल – उदय सामंत