सर्व भ्रष्ट नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी – किरीट सोमय्या

मुंबई : ३० सप्टेंबर - भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख…

Continue Reading सर्व भ्रष्ट नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी – किरीट सोमय्या

प्रत्यक्ष मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल – राजू शेट्टी

सांगली : ३० सप्टेंबर - तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, अतिवृष्टी व महापुराबाबत शेतकऱ्यांना मदतीसाठी केवळ घोषणा करुन पोट भरणार नाही, प्रत्यक्ष मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे…

Continue Reading प्रत्यक्ष मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल – राजू शेट्टी

जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर आला म्हणणे हास्यास्पद – चंद्रकांत पाटील

मुंबई : ३० सप्टेंबर - 'जलयुक्त शिवार योजने'तील तांत्रिक अडचणीमुळे राज्यामध्ये महापूर येत असल्याचे वक्तव्य एका पर्यावरण तज्ज्ञांनी केले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्याचे खंडन केले…

Continue Reading जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर आला म्हणणे हास्यास्पद – चंद्रकांत पाटील

संपादकीय संवाद – काँग्रेसला जुने वैभव मिळवण्यासाठी घराणेशाही सोडावी लागेल

सध्या काँग्रेस पक्षातील काही बंडखोरांनी पुन्हा एकदा पक्षाला नेतृत्वच नाही, याबाबत सोनिया गांधींना पत्र लिहून आवाज उठवला आहे. त्यात कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद असे दिग्गज आघाडीवर आहेत. या सर्वांचा…

Continue Reading संपादकीय संवाद – काँग्रेसला जुने वैभव मिळवण्यासाठी घराणेशाही सोडावी लागेल

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

एकच उल्लू पुरे ! गालिब म्हणतो एकच उल्लू पुरे बगीचा उजडाया !तसा पुरेसा होता पप्पू काँग्रेस नौका डुबवाया ! दोन माकडे आली पक्षी आता त्याच्या मदतीला !वेळ कितीसा लागे आता…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मित्राच्या आईला वाचवायचा नादात युवकाचा अपघातात मृत्यू , दोघे जखमी

यवतमाळ : ३० सप्टेंबर - विष प्राशन केलेल्या मित्राच्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात देवानंदने आपला जीव गमावल्याची घटना दुपारी ३ च्या दरम्यान घडली. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील माहूरकडून सर्विस रोडने…

Continue Reading मित्राच्या आईला वाचवायचा नादात युवकाचा अपघातात मृत्यू , दोघे जखमी

दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला एकाचा खून

नागपूर : ३० सप्टेंबर - एकत्र दारू पित असलेल्या सोबत्यांचा आपसात वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् दोघांनी मिळून तिसऱ्याला संपवले. चाकूने त्याच्या शरीरावर सपासप वार होत असताना नागरिक मदतीला…

Continue Reading दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला एकाचा खून

राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

नागपूर : ३० सप्टेंबर - निवासी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेल्या शैक्षणिक शुल्कमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती संघटना असलेल्या मार्डने राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये येत्या १ ऑक्टोबरपासून संपावर…

Continue Reading राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील त्याआधी शेतकऱ्याला ५० हजाराची मदत तातडीने जाहीर करा – राज ठाकरे

मुंबई : ३० सप्टेंबर - गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत…

Continue Reading पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील त्याआधी शेतकऱ्याला ५० हजाराची मदत तातडीने जाहीर करा – राज ठाकरे

मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत – प्रवीण दरेकर

पुणे : ३० सप्टेंबर - गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातल्या विदर्भ मराठवाडा भागात मोठं नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यावरुनच आता…

Continue Reading मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत – प्रवीण दरेकर