राज्यातील निवासी डॉक्टर गेले संपावर

नागपूर : १ ऑक्टोबर - शैक्षणिक फी माफी न झाल्यामुळे आजपासून राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. कोरोना काळात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दिवस-रात्र रुग्णालयात सेवा दिल्यानंतरदेखील राज्य…

Continue Reading राज्यातील निवासी डॉक्टर गेले संपावर

१० फुटांचे प्रतिकात्मक कुलूप स्टेशन मास्तरांना भेट देऊन रेल रोको समिती रोष व्यक्त करणार

अमरावती : १ ऑक्टोबर - तुम्ही साधारणत: कुलुप २ ते ७ इंचापर्यंतचे पाहिले असेल. पण चांदूर रेल्वे शहरात तब्बल १० फुटांचे प्रतिकात्मक कुलुप बनवण्यात आले आहे. या कुलपाची भव्य मिरवणूक…

Continue Reading १० फुटांचे प्रतिकात्मक कुलूप स्टेशन मास्तरांना भेट देऊन रेल रोको समिती रोष व्यक्त करणार

मुख्यमंत्र्यांचा भावना गवळी यांना भेट देण्यास नकार?

मुंबई : १ ऑक्टोबर - ईडीच्या धाड सत्रांमुळे अडचणीत आलेल्या भावना गवळी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. खासदार गवळी वर्षा बंगल्यावर पोहचल्या.…

Continue Reading मुख्यमंत्र्यांचा भावना गवळी यांना भेट देण्यास नकार?

आकडेवारी निश्चित झाल्यावरच मदतीचा निर्णय – बाळासाहेब थोरात

पुणे : १ ऑक्टोबर - गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारीपर्यंत पाऊस सुरू होता. आकडेवारी निश्चित झाल्यावरच निर्णय घेतला जाणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना…

Continue Reading आकडेवारी निश्चित झाल्यावरच मदतीचा निर्णय – बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्यापही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली…

Continue Reading शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन – सुधीर मुनगंटीवार

आमचं सरकार कधी येईल ते काळच ठरविणार – देवेंद्र फडणवीस

यवतमाळ : १ ऑक्टोबर - राज्यातील महाविकास आघाडी सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आमचा सरकार कधी येईल हे सांगता येणार नाही ते काळच ठरविणार आहे. आम्ही सत्तेत असू तेव्हा…

Continue Reading आमचं सरकार कधी येईल ते काळच ठरविणार – देवेंद्र फडणवीस

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले , दोघांचा मृत्यू एक गंभीर

बुलडाणा : १ ऑक्टोबर - मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील मोताळा डीडोळा फाट्यावर हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की,…

Continue Reading मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले , दोघांचा मृत्यू एक गंभीर

प्रवासी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात ७ ठार तर १५ हुन अधिक जखमी

भोपाळ : १ ऑक्टोबर - मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एक प्रवासी बस आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक बसली आहे. या भीषण अपघातात एका महिलेसहित ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून…

Continue Reading प्रवासी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात ७ ठार तर १५ हुन अधिक जखमी

तेजस ठाकरे यांनी लावला माश्याच्या नव्या प्रजातीचा शोध

मुंबई : १ ऑक्टोबर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी एक अंध माश्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली…

Continue Reading तेजस ठाकरे यांनी लावला माश्याच्या नव्या प्रजातीचा शोध

२०० वर्ष जुन्या अंबाझरी आयुध निर्माणींचे स्वतंत्र अस्तित्व संपले

नागपूर : १ ऑक्टोबर - केंद्र सरकारने देशभरातील आयुध निर्माणींचे (ऑर्डनन्स फॅक्टरी) कॉर्पोरेटायझेशन सुरू केले आहे. या अंतर्गत दोनशे वर्षे जुन्या आणि देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंबाझरी आयुध निर्माणीचे…

Continue Reading २०० वर्ष जुन्या अंबाझरी आयुध निर्माणींचे स्वतंत्र अस्तित्व संपले