अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना अटक

नागपूर : २ ऑक्टोबर - पैशांचे आमिष देऊन एका अल्पवयीन ११ वर्षीय मुलीस पळवून अवघ्या ४0 हजारांकरिता तिच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात…

Continue Reading अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना अटक

गडचिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली : २ ऑक्टोबर - आष्टी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातली असून, बुधवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास ईलूर पेपरमील वसाहतीतील बबीता दिलीप मंडल या महिलेवर बिबट्याने…

Continue Reading गडचिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पुण्यातून सुटका

चंद्रपूर : २ ऑक्टोबर - स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील तीन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून केली सुटका केली असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.दि. २७/0९/२0२१ रोजी…

Continue Reading चंद्रपूरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पुण्यातून सुटका

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवर जात असलेल्या मायलेकाचा मृत्यू

यवतमाळ : २ ऑक्टोबर - पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पुसद ते खंडाळा रोडवर दुचाकीवर जात असलेल्या मायलेकाचा एका वळणावर चार चाकी वाहणाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला.अज्ञात पांढऱ्या…

Continue Reading चारचाकीच्या धडकेत दुचाकीवर जात असलेल्या मायलेकाचा मृत्यू

विविध सामाजिक मुद्द्यांच्या समर्थनार्थ सायकलपटू संजय मयूरे यांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा सुरु

बुलडाणा : २ ऑक्टोबर - महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच बुलडाणाचे राधेश्याम चांडक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सायकलपटू संजय मयुरे आज २ आक्टोबर रोजी साहसी मोहीमेच्या अंतर्गत फिट…

Continue Reading विविध सामाजिक मुद्द्यांच्या समर्थनार्थ सायकलपटू संजय मयूरे यांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा सुरु

११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने गिरड परिसरात दहशत

वर्धा : २ ऑक्टोबर - गिरड परिसरातील मोहगाव येथे अरुण ठाकरे यांच्या घराच्या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ११ फूट लांबीच्या आजगराला सर्प मित्र खुशाल शेळके व अमित शेळके यांनी मोठ्या…

Continue Reading ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने गिरड परिसरात दहशत

२३५ दिवसांचा ठिय्या व न्यायालयीन लढाईनंतर अखेर आंदोलकांना मिळाला दिलासा

चंद्रपूर : २ ऑक्टोबर - थकित पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील २३५ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० जवळपास कंत्राटी कामगारांना दिलासा मिळाला…

Continue Reading २३५ दिवसांचा ठिय्या व न्यायालयीन लढाईनंतर अखेर आंदोलकांना मिळाला दिलासा

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया – किरीट सोमय्या यांचा आरोप

नवी दिल्ली : २ ऑक्टोबर - महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवून खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच निशाना…

Continue Reading विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया – किरीट सोमय्या यांचा आरोप

देशातील शहरे कचरामुक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केले २ नवे उपक्रम

नवी दिल्ली : १ ऑक्टोबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला. 2014 मध्ये देश हागणदरीमुक्त करण्याचा संकल्प…

Continue Reading देशातील शहरे कचरामुक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केले २ नवे उपक्रम

आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही – संजय राऊत

पणजी : गोव्यातील दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. आम्ही…

Continue Reading आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही – संजय राऊत