बुलढाण्यातील रहिवास्याने केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : २ ऑक्टोबर - केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना बाहेर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. विजय मारोतराव पवार (५५)…

Continue Reading बुलढाण्यातील रहिवास्याने केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका – अजित पवारांचा बारामतीकरांना सल्ला

बारामती : २ ऑक्टोबर - 'शेतीच्या व राहत्या घराशेजारील मोकळ्या जागेच्या वादातून शेजाऱ्यांसह कुटुंबातील सध्या नातेवाईकांमध्ये टोकाचे वाद निर्माण होत आहेत. पुढे अनेक जण या वादामुळे पिढ्यान् पिढ्या एकमेकांचे तोंड…

Continue Reading मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका – अजित पवारांचा बारामतीकरांना सल्ला

सरकारने तात्काळ पंचनामे करणे गरजेचे – बच्चू कडू

अमरावती : २ ऑक्टोबर - संततधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. सोयाबीन, कापूस, तूर आदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.…

Continue Reading सरकारने तात्काळ पंचनामे करणे गरजेचे – बच्चू कडू

भाजपवाल्यांना ज्योतिष बदलण्याची गरज – बाळासाहेब थोरात

पुणे : २ ऑक्टोबर - महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांना काहींनाकाही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता…

Continue Reading भाजपवाल्यांना ज्योतिष बदलण्याची गरज – बाळासाहेब थोरात

केंद्रीय कृषी कायद्यांना होणारा विरोध हा राजकीय कपटाचा भाग – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : २ ऑक्टोबर - देशातील केंद्रीय कृषी कायद्यांना होणारा विरोध हा राजकीय कपटाचा भाग असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला तयार असून…

Continue Reading केंद्रीय कृषी कायद्यांना होणारा विरोध हा राजकीय कपटाचा भाग – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाळाला दत्तक देण्याच्या नावाखाली बाळाची विक्री करणारी टोळी जेरबंद

यवतमाळ : २ ऑक्टोबर - एका बाळाला दत्तक देण्यासाठी समाजमाध्यमांवरून संदेश प्रसारित केल्यानंतर एका पालकासोबत साडेतीन लाख रुपयांत व्यवहार करण्यात आला. हे ‘डमी’ पालक प्रशासनातीलच अधिकारी असल्याने बाळ विक्रीचा डाव…

Continue Reading बाळाला दत्तक देण्याच्या नावाखाली बाळाची विक्री करणारी टोळी जेरबंद

नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात – शरद पवार

अहमदनगर : २ ऑक्टोबर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचं नेहमीच कौतुक होत असतं. या पार्श्वभूमीवर…

Continue Reading नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात – शरद पवार

देशाच्या विकासात महत्वाच्या असलेल्या ४ गोष्टींपैकी रस्ते हा एक महत्वाचा घटक – नितीन गडकरी

अहमदनगर : २ ऑक्टोबर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील व्यासपीठावर…

Continue Reading देशाच्या विकासात महत्वाच्या असलेल्या ४ गोष्टींपैकी रस्ते हा एक महत्वाचा घटक – नितीन गडकरी

तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी पंजाबच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : २ ऑक्टोबर - पंजाबमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच कायम असताना आणि शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मध्यस्थीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असताना, नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी…

Continue Reading तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी पंजाबच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मुलीची एमबीबीएसला अँडमिशन करून देण्याच्या नावावर पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची ४१ लाखाची फसवणूक

नागपूर : २ ऑक्टोबर - एमबीबीएसला मुलीची अँडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका पुण्याच्या दाम्पत्यास येथील टोळीने तब्बल ४१ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात…

Continue Reading मुलीची एमबीबीएसला अँडमिशन करून देण्याच्या नावावर पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची ४१ लाखाची फसवणूक