सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

रामराज्य – राजकारण्यांच्या मुंह मे राम-बगल मे छुरी

“रामराज्य” ही संकल्पना देवून भारताचा १९४७ साली नव्याने उदय झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटनेच्या विविध प्रकरणात असणाऱ्या मुल्यांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ घेऊन तशी चित्रे काढण्यात आली आहेत. उदाहरणार्थ रामराज्यात प्रजा आदर्शवत जीवन जगत होती, त्यांच्यावर कुणाची बंधने नव्हती. म्हणुन “मुलभूत हक्कांच्या” प्रकरणावर रामाचे चित्र आहे. श्री कृष्णाने अर्जुनाला आदर्श क्षत्रियाचे कर्तव्य समजावून सांगितले म्हणून “राज्य धोरणाच्या मार्गदर्शक” तत्वांच्या प्रकरणावर श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व बघुन पदे देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पदासाठी योग्य व्यक्तीची निवड केली म्हणून राज्यघटनेतील १५ वे प्रकरण “निवडणूका” यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे. भारतीय संविधानाच्या हस्तलिखितात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, बुद्ध, महावीर ह्यांची चित्रे आहेत. ही चित्रे सांगतात की भारताचा नवा कायदा हा भारताच्या ऐतिहासिक परंपरा आणि आदर्शावर टिकुन आहे. त्यानुसार भारताचे संविधान लिहिले गेले ते आजतागायत फक्त पुस्तकात आहे. ह्या गोष्टीचे अतिशय वाईट वाटते. “रामराज्य” ही संकल्पना आहे की वास्तविकता आहे ह्याची कल्पना आजच्या पिढीला नाही हे भारताचे दुर्दैव आहे.
रघुकुलात केवढा आनंदोत्सव उद्या श्रीराम सिंहासनी आरुढ होणार आणि राज्यपताका आपल्या हाती घेणार. ऐनभरात माशी शिंकली कैकयी ची दासी मंथरा हिच्यातील एकनिष्ठ दासित्व जागृत झाले. “राज्याधिपती-राजा” हा सन्मान रामाला नसेल तर तो दुसरा अग्रज भरत कडे येणार होता. कैकयी ला दिलेले दोन वचनांची पूर्तता करण्याची वेळ आलेली.राजा दशरथाचा व्याकुळ, पडलेला, असहाय चेहरा. लढाईमध्ये जीव वाचवला म्हणून हर्षोल्लासात दिलेली दोन वचने. आणि आज वचनपूर्ती ची वेळ आली तेव्हा गलितगात्र, मलिन रुदन करणारा राजा दशरथ तर आपला पुत्र भरत राजा होणार ह्या विजयोत्सवात कैकयी ची मुद्रा. आणि ह्या सर्व वचनांच्या घोळात वचनपूर्ती करण्यासाठी सिंहासनावर आरूढ होण्याऐवजी प्रभू श्रीराम १४ वर्षाच्या वनवासाला निघालेले. राज्यावर आता भरत राज्य करणार असे सांगण्यात आले. आणि राजविभूषित राजवस्त्रांऐवजी जंगलासाठी वल्कले परिधान करून श्रीराम वनवासाला प्रस्थान करण्यास सज्ज झाले.
राजकारण पुर्वीपासून चालत आलेली प्रथा. पण रामायणातील व्यक्तिरेखा आणि जीवनमान मुल्यांचे पैलू बघितले तर थक्क व्हायला होते.
केवळ पिता दशरथांनी दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी हसत हसत वनवासाला जाणारे प्रभू श्रीराम. तर राज्य मिळाल्यानंतरही सिंहासनी प्रभू श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्य सांभाळणारा भरत. आणि वनवासातून १४ वर्षांनी परत आल्यावर तेवढ्याच तत्परतेने राज्य रामाच्या स्वाधीन करणारा भरत. सावत्र असले तरी किती सख्य, किती प्रेम आणि किती विश्वास होता रघुकुलात. हेच् ते “रामराज्य” भारत स्वतंत्र झाल्यानंतर सामान्य जनतेला अपेक्षित होते पण…… रामराज्य केवळ संविधान – पुस्तकात राहिले. “रामराज्य” म्हणजे राज्यकर्त्यांनी पावलोपावली केलेल्या त्यागाचे प्रतीक.
आमचे राजकारण अतिशय बेगडी आहे. आजचे राजकारणी मोठमोठ्या महात्म्यांचा उपयोग स्वार्थी राजकारणासाठी करतात. उपयोग झाल्यावर महात्म्यांच्या तत्वांना तिलांजली देतात. इथे तर राज्यकर्ते सत्तेसाठी पक्षाची तत्त्वनिष्ठा तोडतात. पावलोपावली सत्ता गिळंकृत करायला हिंदू धर्माला तोडायला मागेपुढे पाहात नाहीत. “रामराज्य” “शिवाजी” “बाळासाहेब ठाकरे” असले शब्द फक्त मतदारांना भुलथापा देण्याकरिता स्वार्थी दृष्टीने वापरले जातात आणि “रामराज्य” संकल्पनेला तडा देतात. रामराज्य संकल्पनेचा विपर्यास करतात. ही अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे.
अयोध्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले नी शिवसेना आदित्य ठाकरे ह्यांचे “खरे हिंदुत्व” उफाळून आले. अयोध्येत आदित्य ठाकरे ह्यांनी पुजा केली, संतांकडून आशिर्वाद घेतले, संजय राऊतांनी पाकिट सरकविले आणि त्या नकली संताला मिडिया ने जगभर प्रसारित केले. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की “महाराष्ट्रात रामराज्य यावे” असे वक्तव्य केले. अर्थात आमची संस्कृती “वसुधैव कुटुंबकम्” महाराष्ट्रातच् नव्हे तर जगभरात “रामराज्य” नांदावे ही आमची सामान्य अपेक्षा.
पण प्रत्यक्षात काय घडले? महाराष्ट्रात सत्तांतर झाले नी बहुमत गमावलेली शिवसेना “गद्दार – खोके” ह्या पलिकडे बोलायला तयार नाही. नैतिक आधारावर बहुमत गमावलेली शिवसेना, अयोध्येत गप्पा मारत होते की महाराष्ट्रात “रामराज्य” यावे ह्यासाठी साकडे घातले. पण प्रत्यक्षात सत्ता गेल्याचे दु:ख, पराभव ह्यांना सहन होत नाही. आणि गप्पाष्टकं झोडताहेत रामराज्याचे. भरताने चौदा वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले आणि राम परत येताच, राज्य परत दिले. इथे तर राज्य गेले तर केलेले घोटाळे उघडकीस येवू नये म्हणून बोंबाबोंब. राज्य हातातून सटकल्याचे दु:आ आणि आदित्य बुवा बागुलबुवा करताहेत “रामराज्य” येवू दे. बरे! रामराज्यात खरे तर, प्रत्येक नागरिकाची व्यथा ऐकली जावी हे अपेक्षित. पण इथे तर एकदा मतदाराने मतदान केले की त्याचा हक्क संपला. जिंकणारा आमदार/ खासदार मग आपल्या सोयीनुसार, आपल्या फायद्यानुसार कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा देणार. मग रामराज्य ही संकल्पना केवळ संविधानात राहते. प्रत्यक्षात हा मतांचा व्यवहार आहे.
“रामराज्य म्हणजे नैतिकतेला धरून राज्यकर्त्यांनी केलेले राज्य” एका धोब्यासाठी स्वतः च्या पत्नीची अग्नीपरिक्षा घेणारा राज्यकर्ता राजा अर्थात राम. अर्थात सामान्य जनतेसाठी स्वतः च्या कुटुंबाची पर्वा न करता, पारदर्शी दृष्टीने अथक, अहोरात्र झटणारा राजा. आमचे सर्व राजकारणी सार्वजनिक ठिकाणी “रामराज्य” आणण्याच्या गोष्टी करतात. असे म्हणून हिंदू मतदारांना मतं देण्यासाठी फितवतात. पण प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य – फाळणी पासून जे काही चालले आहे ते राजकारण “हिंदू” जनांच्या विरोधात चाललेले राजकारण आहे हे हिंदू लोकांना समजले नाही किंवा तत्कालीन राजकारणी हिंदू जनमानसांना सत्यापासून भ्रमित करण्यात यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. आज भारतामध्ये हिंदू संस्कृती ला शिव्या हाणून इतर धर्माच्या उदो उदो ला आपण “सेक्युलॅरिझम” अर्थात “सर्वधर्मसमभाव” म्हणून आपली हिंदू संस्कृती नासवतो आहे.
किती जणांना माहिती आहे की इंदिरा गांधी मुसलमान आहे? राजीव गांधी मुसलमान आहे? तर राहुल गांधी मुसलमान आहे? आणि सोनिया गांधी आजदेखील आपला ख्रिश्चन अजेंडा भारतावर थोपविण्यासाठी कार्यरत आहे?
मुलाखतीमध्ये माजी मंत्री नटवरसिंग सांगतात, की इंदिरा गांधी सोबत आम्ही अफगाणिस्तान ला गेलो होतो. अचानक रात्री १२ वाजता इंदिरा गांधींनी बोलावले. आम्ही कार ने गेलो. बाबर च्या थडग्याला भेट दिली. तिथे इंदिरा गांधींनी बाबरच्या थडग्यासमोर सांगितले की “आज भी हिंदोस्ता मुसलमानों के हाथो महफुज है”! नटवरसिंग म्हणतात मी हे ऐकले आणि उडालोच. पण ही गोष्ट किती लोकांना कळली? लोकांना मुर्ख बनविण्यासाठी बघा निवडणूक चिन्ह काय तर “बैलजोडी” ” गाय-वासरु” आणि आता “पंजा” पंजा निवडणूक चिन्हाची कथा पण शंकराचार्य ह्यांचेशी निगडित आहे असे म्हणतात. १९७५ मध्ये आणिबाणी नंतर १९७७ निवडणूक हारलेल्या इंदिरा गांधी निराशेच्या गर्तेत होत्या. म्हणून त्या शंकराचार्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी आशिर्वाद पर मुद्रेत शंकराचार्यांनी हात उचलला तो हात म्हणजे “पंजा”. इस्लाम मध्ये मृत व्यक्तीस पुरतात. इथे मात्र इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांना मृत्युनंतर लाजेखातर जाळावे लागले. का? तर हिंदू मते, व्होट ची काळजी कॉंग्रेस ला. इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांना पुरले असते इस्लामी रिवाजाप्रमाणे तर अक्षरशः पन्नास टक्के हिंदू मते घटली असती आणि म्हणूनच धर्माने मुसलमान असणाऱ्या इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांना अग्नी देवून अंत्यसंंस्काराची नामुष्की ओढवली. इस्लाम मध्ये हे हराम, पण सत्तेसाठी काय हराम आणि काय चालणार? सत्ता घेण्यासाठी सर्व काही चालणार! आजतर आतंकवादी मारला तरी धर्माने मुसलमान आतंकवद्याला जाळण्याची प्रथा नाही. इथे तर भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ दोन इस्लामी पंतप्रधानांना केवळ हिंदू गठ्ठा मतांसाठी मेल्यानंतर जाळण्यात आले. कॉंग्रेस ची सत्ता जायला नको, हिंदू मते फुटायला नको म्हणून मुसलमान पंतप्रधानांचे मृतदेह जाळण्यात आले. आणि हीच् कॉंग्रेस मंडळी तोंडाने गप्पा हाकणार “रामराज्याच्या”.
हिंदू जनमानसाचा आक्षेप शंकराचार्यांवर पण आहे. की शंकराचार्यांची गादी ही हिंदू धर्मरक्षणासाठी आहे. हिंदू धर्म रक्षणाची धुरा धर्मात शंकराचार्यांवर आहे. पण शंकराचार्य हिंदू धर्मरक्षणासाठी सार्वजनिक ठिकाणी कुठे ही खटाटोप करताना आढळत नाही. त्यांचा “दंड” सुप्तावस्थेत आहे असेच भासते. हिंदू लोकांवर अत्याचार झाला आणि प्रत्यक्षात शंकराचार्य मैदानात उतरले नी हिंदू लोकांच्या रक्षणासाठी रान उठवले असे कधी दिसले नाही. आणि ऐन दिवाळीत जेव्हा सोनिया गांधी चे राज्यात जेव्हा शंकराचार्यांना अटक करण्यात आली त्यावेळी हिंदू जनसैलाब देखील शंकराचार्यांच्या सुटकेसाठी उफाळला नाही. हा हिंदू समाजाचा दैवदुर्विलास आहे.
इंदिरा गांधी शांतीदूतांना मदत करीत असत. सवलती देत असत. जसे हज यात्रा, भव्य दिव्य हज हाऊस, त्यांना अल्पसंख्याक दर्जा देणे. आता आपण एक एक विचार करु. भारतात टॅक्स भरणाऱ्या शांतीदूतांची संख्या नगण्य. मात्र सवलती घेण्यामागे ही शांतीदूतांची सेना अग्रेसर. पण हिंदू लोकांनी भरलेल्या टॅक्सच्या पैशात शांतीदूतांना हज चे मुफतमध्ये (फुकटात) दर्शन करणारा कॉंग्रेस पक्ष. त्यांना राहण्याची सोय करायला शत शत कोटी चे भव्य दिव्य हज हाऊस. पण अशी सोय हिंदू नागरिकांसाठी कुठे केली का? भारतातील हिंदू मंदिरासाठी चांगले रस्ते देखील कॉंग्रेस पक्षाने कधी बांधले नाही. त्यासाठी आम्हाला मोदी सरकारची वाट पहायला लागली. हज हाऊस सारखे ” हिंदू यात्री निवास” ची सोय कधी कॉंग्रेस ने केली काय? कधी आमच्या चार धाम यात्रेसाठी विशेष सवलती दिल्या गेल्या का? नाही. ह्या उलट हिंदू सणांचेवेळी साखर दरवाढ, तेल दरवाढ, भाजी दरवाढ, फुले दरवाढ असा दरवाढीचा फटका हिंदू प्रत्येक वेळी सहन करीत आला आहे. दिवाळी ऐन लक्ष्मी पुजनाचे वेळी कितीतरी वेळा घराचे लाईट्स गेलेले आहेत. दहा पंधरा मिनिटे का होईना, हिंदू सणांमध्ये व्यत्यय आणला गेला आहे. ह्या वर्षी तर ऐन दिवाळीत परगावात प्रवास करणे इतके महाग केले की कित्येक लोकांचे प्रवासाचे बजेट हालले, कित्येकांनी दिवाळीत परगावी जाणे रद्द केले. आणि आम्ही गप्पा मारतो “रामराज्याच्या”.
भारत स्वतंत्र झाला तरी “हिंदू” पारतंत्र्यात राहिला. हिंदू मंदिरांवर बंधने लादल्या गेली तर मस्जिद, चर्च ना जमा खर्चावर स्वायत्तता मिळाली. हिंदू पुजाऱ्यांना शासकीय पगार कधी ही मिळाला नाही उलट शिर्डी, सिद्धीविनायक सारख्या मोठमोठ्या मंदिरांवर सरकार विश्वस्त नेमून आपला अधिकार गाजवतात. हिंदू आस्थेचा पैसा वाटेल तसा लुटवतात मात्र हिंदुंच्या अमरनाथ यात्रेला सुरक्षा द्यावी लागते ह्याला आपण काय म्हणायचे? पाकिस्तान देऊन भारतात मुसलमानांना स्वायत्तता मिळाली आणि हिंदू पारतंत्र्यात लोटवला गेला, असेच म्हणावे लागेल. रामराज्य फक्त संविधानात प्रत्यक्षात हिंदू समाजाला “बाबाजी का ठुल्लु”!
आज शांतीदूत २५% टक्क्यांच्या वर गेला पण भारतात आजदेखील “अल्पसंख्याक” असा कायम आहे. बरे! भारतात २०११ जनगणनेनुसार सिख – १.७%, बौद्ध – ०.७%, जैन – ०.४% , अदर रिलिजन – ०.२%, हिंदू – ७९.८%, मुस्लिम – १४.२% तर बौद्ध, जैन, सिख, पारसी, ब्राम्हण ह्या समुदायांना अल्पसंख्याक दर्जा न देता. शांतीदूतांचे लांगूलचालन, एवढेच चालले आहे. कोर्ट देखील शांतीदूतांचा अल्पसंख्याक दर्जा बाद करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. शांतीदूत भारतात स्वतंत्र झाले आणि पाकिस्तान घेऊन पाकिस्तानातील हिंदू पिडीत झाले असेच् म्हणावे लागेल.
बरे! फक्त कॉंग्रेस पक्षच् नाही तर भारतात “रामराज्य” आणणारा समाजवादी पार्टी चा मुलायम सिंग जो आता काळाच्या पडद्याआड गेला त्याने राम मंदिरासाठी झटणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार केला. “रामराज्य” च्या नावाखाली हिंदू रामभक्तांचा खुन करण्यात आला. हे आमचे रामराज्य. शांतीदूतांच्या लांगूलचालना खातिर, त्यांच्या मतांच्या लालसेपोटी हिंदू रामभक्ताची अशी गोळ्या चालवून कदर करण्यात येते, स्वतंत्र भारतात. प्रत्यक्षात रामलला च्या मंदिरासाठी हिंदू कारसेवकांचा बळी घेणारे आमचे राज्यकर्ते. आम्ही गप्पा मारणार “रामराज्य”!
पण ह्याला कारणीभूत हिंदू समाज आहे का? नाही!
हिंदू धर्मात जाती जातींना विभागले गेले. आरक्षण दिले गेले. जे आरक्षण दहा वर्षांसाठी दिले जे कधीही संपविले नाही. आताशा सर्वांना आरक्षण स्वतः चा हक्क वाटायला लागलेला. त्यामुळे आरक्षण असणाऱ्या जाती आणि अनारक्षित जाती ह्यामध्ये कायमची दरी आली. ही दरी हेतुपुरस्सर वाढवित नेली गेली. जेणेकरून हिंदू बहुल समाज जाती जातीत विभागला जावा आणि त्यांना विभागून हिंदू जनतेवर राज्य करता यावे म्हणून. आता आरक्षण ५०% टक्के झाले आहे. म्हणजे बघा आरक्षित बनाम अनारक्षित आता ५०-५० टक्के कधी ही एकत्र नांदणार नाहीत. त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. भारतामध्ये आरक्षण कधीही संपुष्टात येणे अशक्य आहे.
आता बिहारमध्ये फक्त एका गोष्टीवरून भाजपा पक्ष हारला होता. आठवतंय! सरसंघचालक श्री मोहन भागवत फक्त एक वाक्य बोलले होते की “आरक्षण कुठेतरी संपले पाहिजे”! त्यावर लालूप्रसाद यादवने मुद्दा बनविला की भाजपा आल्यास आरक्षण संपवणार. ह्या एका वाक्यामुळे भाजपा बिहार निवडणूक पराभूत झाल्यानंतर लालुने सरसंघचालकांचे आभार मानले होते. मग ५०-५० आरक्षण – अनारक्षण असताना कुठे गेले आपले रामराज्य? न्याय कुणावर अन् अन्याय कुणावर?
आता मराठा समाज बघा! महाराष्ट्रात जवळपास ३०% मराठा समाज. म्हणजे हा समाज एकगठ्ठा मते जर एका पक्षाला देणार तो निवडून येणार. असा श्रीमंत समाज, महाराष्ट्राची सत्ता, शेती, पाटीलकी, टीव्ही, नाटकं, कला, मंत्री, संत्री महाराष्ट्रात सर्वत्र आपला ठसा उमटवणारा श्रीमंत वर्ग. ह्या समाजाला “आरक्षणाची” गरज काय? आणि कशासाठी?
नाही पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरूंग लावण्यासाठी शरद पवारांनी “मराठा आरक्षणाचा” मुद्दा उचलला. फडणवीसांनी तो गोफणीत दगड टाकून भिरकवावा तसा आरक्षण देऊन भिरकावलेला. मविआ सरकारमध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा रखडलेला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विडा उचललेला. आता हसावे की रडावे कळेनासे झाले आहे. प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांच्या वंशात जन्म घेतलेला राजा म्हणतोय, “माझा मराठा समाज मागासलेला आहे. कृपया आरक्षण द्या”. हे आमचे रामराज्य. बरे! समजा आजच्या घटकेला प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराज हयात असते तर – मराठा समाजाला आरक्षण द्या! अशी मागणी केली असती का? नाही ना! कारण तत्कालीन मराठा “गोब्राम्हण प्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस, राजाधिराज, योगिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या” मनगटात जोर होता. लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही धमक होती. जी छत्रपतींच्या आजच्या पिढीने गमावली आहे. मराठा समाजाने आरक्षण मागणे म्हणजे प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान आहे असे वाटत नाही का?
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद केले आग्र्याला – शिवाजी महाराजांना जिवे मारण्याचा मनसुबा होता. तेव्हा शिवाजी महाराज असे नाही म्हणाले की मला आरक्षण द्या आणि मला परत जाऊ द्या. स्वबळावर, अक्कल हुशारी वर त्यांनी तुरुंगातून सुटका करवून घेतली. किंवा आता विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अटक केली पण छत्रपती शिवाजी महाराज आरक्षण समाजातले असल्याने त्यांना औरंगजेबाने सांगितले की ह्यांना दहा दिवस अटकेत ठेवा. त्यानंतर ह्यांचा जाण्याचा संपूर्ण खर्च अनारक्षित गटाने करावा. काय वाचकहो! विचित्र वाटते आहे ना? कल्पना नाही करवत ना? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनगटात जोर होता. परिस्थिती आपल्याकडे वाकवायची ताकद होती. संपुष्टात येत असलेला हिंदू धर्म शिवरायांनी एकहाती जागवला. मर्द मराठा कशाला म्हणायचे! त्याचे द्योतक शिवराया होते. आज हाच् मराठा समाज आरक्षण मागतोय. आणि त्यांना आता आरक्षण मिळेलसुद्धा. कारण ३०% टक्के मराठा महाराष्ट्रात सत्ताबदल करू शकतात. म्हणून त्यांना खूश करण्यासाठी सद्य महाराष्ट्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काय हे आमचे “रामराज्य” आहे?
गंमत म्हणजे मविआ सरकार उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे ही सर्व मराठा समाजाची मंडळी पण छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांमध्ये एकदाच जन्माला येतो – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी विभूती मराठा समाजात एकदाच जन्माला येते. बाकी चे मराठा नेता त्यावर राजकारणी स्वार्थी पोळ्या शेकतात. आणि अशा महामानवांच्या कर्तृत्वाचे स्वार्थासाठी दुरुपयोग करतात. गंमत बघा. मराठा आरक्षणाची. मविआ सरकारने असणारे आरक्षण रद्द होऊ दिले. मविआ सरकार कोण? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, ही सर्व मराठा मंडळी. पण मराठा आरक्षण दिले नाही. तिकडे शिवरायांचे वंशज संभाजी राजेंनी माझा समाज मागास आहे – त्यांना आरक्षण द्या हा विडा उचललेला. कारण हा प्रकार जमला तर संभाजी राजांची निवडणुकीत सीट पक्की होणार. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे काही स्वार्थाने लडबडलेले राजकारण करता येईल ते छत्रपती संभाजी राजेंनी केलेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी दुरुपयोग केलेला.
तिकडे देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण नेता ह्याने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेले. पण ब्राम्हण समाजासाठी, त्यांच्या अडचणी ऐकायला ह्याला वेळ नाही. कारण ह्याच्या मते अत्यल्प जनसंख्या असणाऱ्या ब्राम्हण समाजात एकहाती सत्ता निवडून आणण्याची ताकद नाही. फडणवीसांची मदार ओबीसी मतांवर. मग मराठा आणि ओबीसी ह्या लोकांसाठी फडणवीस काहीही करायला तयार होतात मात्र स्वतः ब्राम्हण असून ब्राम्हण समाजाचे आपण देणे लागतो. ह्याच्याशी त्यांचे काही देणे घेणे नाही. ही आमची राजकारणी संस्कृती. हे आमचे “रामराज्य”! बरे! फडणवीसांच्या नागपूर ऑफिसातील किटल्या गरम, रिअल इस्टेट च्या अनधिकृत कागदपत्रांवर सह्या करायला लोकांना धमकावतात, जीवे मारण्याच्या धमक्या देतात. हे उपमुख्यमंत्री फडणवीस ह्यांच्या नागपूर ऑफिस चे वैशिष्ट्य. आता हा प्रकार फडणवीसांना माहिती आहे का नाही? का चहापेक्षा किटल्या गरम! हे त्यांचा नागपूरातील गरमागरम किटल्या जाणे. हो आतापर्यंत विरोधी पक्षनेते असणारे स्वकर्तृत्वावर उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या ऑफिस मधील किटल्यांचा भाव वधारला. स्वतः देवेंद्र फडणवीस मात्र भ्रष्टाचारापासून कोसो मैल दूर, पण त्यांच्या ऑफिस मधील मंडळी मात्र त्यांच्या ऑफिस मध्ये असल्याचा गैरफायदा घ्यायला विसरत नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस ज्या मित्रांच्या घरी आवर्जुन जातात ते त्यांचे गजाननधाम मधील मित्र देखील त्यांच्या ओळखीचा गैरफायदा आपल्या रिअल इस्टेट साठी घेताना दिसतात. अर्थात हा सगळा प्रकार देवेंद्र फडणवीस यांना माहिती असण्याची शक्यता कमीच. प्रत्येक मंत्र्याने आपापले स्थानिक कार्यालय स्वच्छ पारदर्शी राहील ह्याची झाडाझडती घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे घरी आपण जातो, अशी मित्रमंडळी सुद्धा मंत्र्यांच्या नावाला बट्टा लागणार नाही, ह्याची काळजी घेणारी हवी. नाहीतर उगाच बदनामी. पण जिथे जिथे पैसा आला तिथे तिथे रामराज्याला बट्टा लागला, एवढे मात्र खरे!
मग सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य राहतात आणि निवडलेले आमदार मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री बनतात आणि त्यांच्या ऑफिस मधील कारकुन, पीए – चहा पेक्षा किटल्या गरम. निवडून दिलेल्या सर्वसामान्य मतदारांवर रौब जमवतात. आणि रामराज्याची गरिमा गौरव मातीमोल करतात.
शरद पवारांचे देखील राजकारण हे हिंदू विरोधी हे एवढ्यासाठी म्हणतोय कारण १९९२-१९९३ बॉंबस्फोट मालिकेत एक बॉंबस्फोट मुस्लिम बहुल भागात झाल्याचे खोटे नमूद केले होते. ते हिंदू जनमानसाला भ्रमित करण्यासाठी. त्यानंतर मुंबई आंदणात दाऊद ला देण्याचा त्यांचा मानस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी हाणून पाडलेला. त्यावेळी जर कदाचित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर आज आपण मुल्ला नसीरुद्दीन किंवा तत्सम कोणीतरी असतो. आपल्या २-४ बुरख्याआड बेगमा असत्या. आपली अपत्ये लांड्या पायजाम्यात नमाज अदा करीत असती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे शत शत धन्यवाद – मानाचा मुजरा. पण त्यांचे सुपुत्र ह्यांनीच हिंदू जनतेची घोर निराशा केली. रामराज्याची संकल्पना मांडणारा आदित्य ठाकरे हे विसरले की भरत राजाने प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले. तर ठाकरे घराण्यात दोन बंधू पक्षाच्या गादीसाठी वेगळे झाले. आता तर सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोघांचे वेगळे पक्ष आहेत आणि एकमेकांवर दोन्ही भाऊ त्यांचे पुतणे चिखलफेक करताहेत. जे भाऊ घराणे सांधु शकले नाही ते महाराष्ट्र काय जोडणार? बॉलिवूड अभिनेत्री प्रेमी – आदित्य ठाकरे ची पिढी आहे त्यात त्याचा एक चुलत भाऊ शिंदे गटात तर एक चुलत भाऊ मनसे गटात एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. आणि हाच् आदित्य ठाकरे महाराष्ट्रात “रामराज्याची” मागणी करतो अयोध्येमध्ये रामासमक्ष. “आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकुन”. आणि वल्गना “रामराज्याच्या” करायच्या.
“आप” पक्षाचा अरविंद केजरीवाल देखील हिंदू विरोधी आहे. सध्या दिल्ली तील मित्रांचे फोन येतात की इथली परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. शांतीदूतांचा भरणा वाढला आहे. शाहीनबागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात शाहीन बागमध्ये असंख्य बांगलादेशी शांतीदूतांना निवारा दिला आहे त्यांच्या आधार कार्ड ची वगैरे ची सोय केली आहे. दिल्ली तील बाया ओरडतात की दिल्लीमध्ये आम्ही पुर्वी सारखे फिरू शकत नाही. शांतीदूतांची मुले स्त्रियांना, पोरीबाळींना त्रास देतात. एकंदर “आप” पक्षाचे राजकारण सुद्धा “मुंह मे राम बगल मे छुरी” असे सुरू आहे. मागे एकदा कनेक्टिंग फ्लाईट चुकली आणि इंडिगो ने त्यांच्या दिल्लीतील गेस्ट हाऊस मध्ये राहण्यासाठी पाठविले. त्या स्थळी जाताना रस्त्यात गोलटोपीधारी लांड्या पायजाम्यात असणारे १५-२५ वर्षे वयोगटातील मुलांचे टोळके च्या घोळके फिरताना दिसले नी मनात धडकी भरली. आज जो काही गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने दिसणारा अरविंद केजरीवाल चा चेहरा आहे हा बनावटी चेहरा आहे. हिंदू लोकांना मुर्ख बनवून सत्तेत येण्यासाठी दिसणारा निरागस चेहरा आहे. पण ह्या चेहऱ्यामागे लपलेला चेहरा घोर हिंदू विरोधी चेहरा आहे. अण्णा हजारे तर आजही म्हणतात की माझ्या आंदोलनाच्या मंथनातून निघालेले हलाहल विष म्हणजे अरविंद केजरीवाल ज्याच्या मोहिनी विद्येला दिल्लीची जनता फशी पडली. आठवतेय ना! दिल्ली दंगे – नही चाहिए हमे फुकटकी रेवडी! म्हणणारे शेवटी त्याच्या फुकटच्या आमिषांना मतं देणारे हिंदू लोक रडत होते. जन्मभर राब राब राबून दिल्लीत हिंदू लोकांनी घर घेतली आणि शांतीदूतांच्या एका दंगलीमध्ये हिंदू लोकांचा निवारा, निवाला शांतीदूतांनी स्वाहा केला. आणि इकडे शांतीदूत शांतपणे अरविंद केजरीवाल च्या राज्यात हिंदू लोकांचा गळा घोटत होते. शांतीदूतांच्या हल्ल्यात जनतेचे रक्षणकर्ते पोलिस सुद्धा शहीद झाले आहेत. भारत हा असा एकमेव देश असावा जो पोलिसांना स्वरक्षणासाठी शांतीदूतांवर बंदुक चालविण्याची परवानगी देत नसावा. ज्या कारणे आमचे पोलिस शहीद होतात. काय हे आमचे रामराज्य घडविणारे राजकारण आहे? गंमत म्हणजे हिंदू समाजाला हजार वर्षे झालीत शांतीदूतांची जुलुम सहन करीत मात्र आजदेखील हिंदू छान झोपेत गाढ निद्रिस्त आहे. त्याला धर्माशी काही देणे घेणे नाही. स्वरक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी थोडा वेळ सामुहिक रित्या धर्माला देणे आवश्यक आहे ह्याची थोडीसुद्धा शुद्ध हिंदू धर्मियांना नाही ह्याचे वैषम्य वाटते. आणि आमच्या रामाच्या हाती धनुष्य बाण आहे, विष्णू सुदर्शन चक्र धारी, कृष्ण प्रबल, धुर्त राजकारणी आणि आमचे हिंदू बांधव फक्त पैका पैका करीत, धर्माला प्राधान्य न देता पोटाची खळगी भरायला नुसते धावताहेत.
आता सध्या हा अरविंद केजरीवाल पंजाब आणि दिल्ली ही दोन राज्ये हातात आल्यानंतर गुजरात आपल्या हाती घेण्याच्या मागे हात धुवून लागला आहे. ह्याला कारण एकच् की पंजाब सिमा पाकिस्तान शी लागली आहे गुजरात राज्याची सिमा कच्छ वरून पाकिस्तान शी जोडली आहे. अरविंद केजरीवाल चा अजेंडा हाच् आहे की पाकिस्तान चा अजेंडा भारतात चालविण्यासाठी सोपे जाणार. खुप सारे पाकिस्तानी, आतंकवादी, रोहिंग्या भारतात वसवून भारत विरोधी कारवाया करता येणार. आपण वेळीच अरविंद केजरीवाल च्या चालींना समजलो नाही तर फार मोठ्या संकटात भारत फसू शकतो एवढे निश्चित. ही मंडळी निवडून आली की हिंदू लोकांचाच बळी जाणार. लोकशाहीतील सर्वात मोठी हानि हीच् आहे की मतदाराने एकदा मतदान केले – नेता निवडला गेला की मग नेता म्हणेल तो कायदा. मतदाराच्या हातून मताची गोळी सुटली की त्याच्या हाती काहीही रहात नाही. नेत्याने केलेले वायदे पुर्ण करो वा ना करो. मतदार मतदानानंतर काहीही करू शकत नाही. जिंकलेल्या नेत्यावर जिंकल्यानंतरही मतदाराचा अंकुश हवा. जिंकल्यानंतर नेता नैतिक जीवनाचे पालन करीत नसेल तर त्याला मतदार पायउतार करु शकेल, अशी यंत्रणा असेल तरच् “रामराज्य” आले असे समजायचे. नाहीतर आहेत आपले धनंजय मुंडे सारखे “एकपत्नी आणि दोन रखैलव्रत” वाले. बरे! देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ते जवळचे म्हणून त्यांना सब कुछ माफ. आणि राठोड ना मात्र पलटी मारुन भाजपामध्ये यायला भाग पडलेले. हे आजचे आमचे “रामराज्य”.
पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदी के क्या कहने! ममता बॅनर्जी नावाने हिंदू मतांना मुर्ख बनवून सत्तेत येणारी शांतीदूत ममता बॅनर्जी ही तर सर्व साम दाम दंड भेद वापरणारी. नीच प्रशांत किशोर देखील हिंदू विरोधी अणि भारत विरोधी आहे असे म्हणावे लागेल. एक उत्तर प्रदेश सोडला तर दिल्ली, पंजाब, बंगाल, महाराष्ट्र अशा सर्व प्रांतात हिंदू विरोधी सरकार स्थापन करुन हिंदू लोकांना चुकीच्या हाती सोपवून नामानिराळा होणारा हा जयचंदी हिंदू. प्रशांत किशोर ने स्थापलेल्या सरकारांमध्ये बघाल तर दिल्ली दंगे हिंदू विरोधी, बंगाल निवडणूक जिंकल्याबरोबर विजयोत्सव साजरा केला गेला तो हिंदू बहुल वस्त्यांवर शांतीदूतांनी आक्रमण करून, हिंदू लोकांना यमसदनी पाठवून, काही हिंदू नेत्यांची हत्या घडवून तर कितीतरी हिंदू जनतेला बेघर करून. तरीही नामानिराळा होणारा प्रशांत किशोर. महाराष्ट्रात मविआ सरकार सुद्धा प्रशांत किशोर च्या योजनेतील एक भाग होता. महाराष्ट्रात मविआ सरकार हिंदू विरोधी होते. पालघर संतांची हत्या, मराठा – ओबीसी आरक्षण न देणे, प्रचंड भ्रष्टाचार, सुशांत सिंग राजपूत ची केस, अर्णव गोस्वामी ला अटक, वाझे-अनिल देशमुख-नवाब मलिक अटक अशी असंख्य कृष्णकृत्यांची मालिका करणाऱ्या सरकारच्या हाती जनतेला सोपवून हा हा हिंदू प्रशांत किशोर नामानिराळा झाला. बरे! ह्याला किती पैसे मिळतात ह्याबद्दल तोंडातून ब्र काढत नाही. प्रशांत किशोर ची आय किती? कोणीही, कुठे ही वाच्यता करीत नाही. कारण तेरी भी चूप और मेरी भी चूप! तर असा हा प्रशांत किशोर म्हणतो की राज्या राज्यात “रामराज्य” आणले.
भारतामध्ये ज्या पद्धतीने सद्य राजकारण सुरू आहे ते बघता पुढल्या निवडणुकीत एकजूट हिंदू जो पर्यंत सर्व राज्यात हिंदू रक्षण करणारे सरकार आणत नाही तो पर्यंत हिंदू जनांचे जिणे दुष्कर होणार. त्यांना जीवन जगणे असह्य होणार. मलेशिया, कंबोडिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिबेट, बांगलादेश, मालदीव, थायलंड, नेपाळ, ईरान कमीत कमी इतके सर्व देश येत होते. कैलास पर्वत भारतात होता. “जम्बुद्वीपे भरतखंडे आर्याव्रत देशांतर्गते” असा अफाट पसरलेला भारत देश आपला. फक्त भारताएवढा लंबुळका झाला आहे. तो सुद्धा आपल्या नालायक राजकारण्यांमुळे आपल्या हातून निसटत चालला आहे. जोपर्यंत हिंदू एकजूट एकत्र येऊन अखंड भारताची कामना करुन कार्यरत होणार नाही तोपर्यंत भारताची अशीच शकलं पडत जाणार, एवढे निश्चित. रामराज्य हवे असेल तर रामासारखे शस्त्र स्वसंरक्षणासाठी उचलावे लागेल. ते शस्त्र म्हणजे मतदान आहे. जनजागृती आहे, शांतीदूतांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला साकडे घालावे लागेल. त्यांचा अल्पसंख्याकाचा दर्जा संपविण्यासाठी न्यायालयीन मार्ग देखील अवलंबावा लागेल. गेली सत्तर वर्षे हिंदू मतांचा उपयोग हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरण्यात आला. करिता रामराज्य स्थापायचे असेल तर पहिले आपापसातील मतभेद झटकुन एकजुटीने हिंदू एकत्र येवून हिंदू विरोधी नेत्यांना धुळ चारणे हा एवढा एकच् उपाय दिसतो आहे. भारतात खरेखुरे “रामराज्य” हवे असेल तर भारताला “हिंदू राष्ट्र” घोषित करणे आणि शांतीदूतांचा कायमचा नायनाट करणे ही आपल्या खऱ्याखुऱ्या “रामराज्याची” नांदी ठरू शकेल.

भाई देवघरे

Leave a Reply