एकनाथ शिंदेंविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

ठाणे : २९ जुलै – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिकादाखल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री दालनात सत्यनारायणाची पुजा घातल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य धर्मनिरपेक्ष राज्य असून संविधानिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे याचिकाकर्ते धनाजी सुरोसे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी 1ऑगस्ट रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी आहे.

Leave a Reply