अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहिनी आणि ननदेचा मृत्यू

भंडारा : ५ एप्रिल – अज्ञात वाहनाने स्कूटीला धडक दिली. या घटनेत जखमी झालेल्या वहिनी आणि ननदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरात घडली. सुरुची रवींद्र मल्लेवार (वय 26) ननद असून सोनाली सांगीडवार (वय 28) ही तिची वहिनी आहे. या दोघी स्कूटीने साकोलीकडे येताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply