गोव्यात शिवसेना व राष्ट्रवादीची युती

पणजी – १९ जानेवारी – गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे. येणारी गोवा विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी या युती बद्दल निर्यण घेतला आहे. उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

Leave a Reply