उदय सामंत यांचे उपस्थितीत नागपूर बुटीबोरी येथे शिवसेना आणि युवा सेना आयोजित मेळावा संपन्न

नागपूर : २५ मे – बुटीबोरी येथील शिवसेना व युवासेनेचा मेळाव्यात खा. कृपाल तुमाणे यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की विदर्भाचा शैक्षणिक स्तर उंचावत आहे. याचे श्रेय केवळ मा. ना. उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण याना जाते.
मा. उदय सामंत यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे तडफदार नेते स्वर्गीय किशोरभाऊ वानखडे यांची आठवण काढत युवकांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यात अनेकांनी ना. सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनत प्रवेश केला. युवासेना पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकड़े,
युवा सेना विस्तारक सर्वेश गुरव, विक्रम राठोड,विजय मिश्रा , अकील फोहानेकर, कपिल भलमे, रोशन पोहनकर, संदीप रियाल (पटेल ) नगरसेवक मनोज ढोके तालुकाप्रमुख आकाश इंगोले यांनी उत्तम आयोजक कार्यक्रमाचे आयोजन केले होते याच बरोबर युवासैनिक निखिल भोयर, निलेश देहारे, स्वप्निल डेरकर, माधुरी पालीवाल, अपूर्वा पित्तलवार ,बबलू सर्फाराज, गौरव नागपुरे, प्रिती काकडे, अखिल रोडे, मोहित कोठे, रोशन पोहनकर, निखिल पाटील, सारंग नाकाडे,हर्षल तिमाने,किशोर टोंगे ,सचिन बोमबले यांनीही युवा मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply