सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

इंग्लंडचा आठवडा चार दिवसांचा – कोणाच्या फायद्याचा?

युरोपियन लोकं म्हणजे “मानवाधिकार” ह्या कक्षेत जगणारी. थोडंसं कोणाला दुखलं खुपलं तर प्रचंड उत्साहाने स्वयंस्फूर्त मदत करणारी. जेव्हा युरोपियन माणसांना बघतो तर त्यांच्यातील “मनुष्य” खरोखरीच् बघण्यासारखा असतो. ही मंडळी वेळेच्या बाबतीत पक्की. सकाळी आठ वाजता चे ऑफिस म्हटल्यावर जर ऑफिसला लवकर पोहोचले तर दोन दोन सिगारेटा पितील, वेळ काढतील आणि ७.५९ वाजता आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होतील. आणि संध्याकाळी सहा वाजता ऑफिस सुटणार असेल तर ५.५९ वाजता आवरा सावर करतील आणि बरोबर सहा वाजता ऑफिस मधून बाहेर पडतील. त्यांचे म्हणणे असे की आम्ही आठ तास दिवसाचे कंपनी ला दिले आहेत. तर आठ तास कंपनी म्हणेल तसे आम्ही कामं करणार मात्र आठ तासावरचा प्रत्येक सेकंद मी माझे वैयक्तिक जीवन जगणार. असे ठरवून नौकरी बरोबर वैयक्तिक जीवनाला प्राधान्य देणारा प्रत्येक युरोपियन कर्मचारी. त्यानंतर मग हे सर्व कर्मचारी आपल्या कौटुंबिक जीवनात गुंतून जाणार दुसऱ्या दिवसाच्या आठ वाजतपर्यंत. ह्या लोकांना ऑफिस मध्ये ओव्हरटाईम करताना बघितले नाही की संदीप खरे च्या “एक एक दिवा जातो हळूच विझून” वगैरे सारखे फालतू इमोशनल ब्लॅकमेल नाही बघितले. घड्याळाची आणि घराची सांगड घातलेला व्यवस्थीत जीवनाचे प्रत्येक पैलू जगणारा म्हणजे “युरोपियन असामी”.
पहिले “रविवार” सुटीचा वार होता. प्रत्येक जण आपापला रविवार आपापल्या सोयीनुसार साजरा करायचा. त्याकाळी Week End ची सुरुवात शनिवारी अर्ध्या दिवसांपासून होत असे. आणि रविवारी उशीरा रात्रीपर्यंत साजरा केल्यावर युरोपियन माणसे तांबारल्या डोळ्याने ऑफिस ला बरोब्बर ७.५९ ला स्थानापन्न खुर्चीवर हजर.
हळूहळू कुटुंबाला वेळ पुरत नाही ह्या सबबीखाली दिवसातील एक एक तास कामाचा वाढविला गेला आणि शनिवारी सुटीचा वार ठरविल्या गेला. कधी सगळ्यांना सलग चार शनिवारी सुटी तर काहींना एक शनिवार आड सुटी. एकंदर कौटुंबिक जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणजे ह्या सुट्ट्या. वीस वर्षांपूर्वी युरोप म्हणजे गोरा ख्रिश्चन ही संकल्पना होती. प्रत्येक देश आपापल्या परीने मग पाच दिवसाचा आठवडा करीत, कर्मचारी वर्ग मग शुक्रवार दुपारपासून दोन दिवसाचे मनात इमले बांधत ऑफिस वेळापत्रकाप्रमाणे दोन दिवस मजेत घालवायला लागला. रविवार त्यांचा चर्च वार. Holi म्हणजे पावन. Holiday म्हणजे पावन दिवस – कारण ह्या दिवशी तुम्ही “चर्च” मध्ये जाता. मिडील ईस्ट – Holiday – पावन दिवस शुक्रवार – पुढे मागे भारत जर हिंदू राष्ट्र घोषित झाला तर भारताचा Holiday – पावन दिवस “गुरुवार” असणार.
नियतीची पण गंमत असते. तुम्हाला एका पारड्याचे वजन दाखवित दुसऱ्या पारड्याला वर करीत असते. तसलाच प्रकार इथे मानवाधिकारांचा झाला. मानवाधिकारांच्या नावाने इतके गुणगान केले गेले की मानवाधिकारांच्या निकषावर जो कोणी उत्तीर्ण झाला त्याला युरोपियन देशात येण्यास पात्र केला. आणि इथे युरोपियन देशांनी घोळ केला. मानवाधिकार चे पारडे जड करीत युरोपियन लोकांनी अनायास मुसलमान जनसंख्येचे पारडे वर उचलले.
पण एक गंमत इथे आवर्जून सांगावीशी वाटते की जो कोणी मध्यमवर्गीय युरोपियन आहे. ते सर्व लोकांनी आशियातील मुलींशी लग्न केले आहे. कारण …. एकदम अचंबित करणारे आहे. ! त्यांच्यामध्ये युरोपियन स्त्रियांबद्दल एक प्रकारची घबराहट आहे. त्यांनी आपल्या आई वडिलांचे तुटलेले संसार बघितले आहे. की आई – वडिलांच्या तुटल्या संसारानंतर ते उद्ध्वस्त आयुष्य जगले आहेत. म्हणून ही पिढी आशियातील स्त्रियांशी लग्न करते. ह्यांच्या मते आशियातील स्त्रिया ह्या पतिव्रता असतात. लग्नानंतर त्या स्वतः चा किंवा पतीचा मृत्यू होतपर्यंत एकत्र जगतात. अर्ध्या रस्त्यात काडीमोड देत नाही. आपल्या मुलांवर,पतीवर, संसारावर जीवापाड प्रेम करतात मात्र युरोपियन स्त्री अर्ध्यावाटेवर पुरुषाच्या घामाच्या कमावलेल्या पैशावर हक्क गाजवते. काडीमोड घेते आणि पुरुषाची अर्धी संपत्ती कायद्याने आपल्या नावाने करुन खुशाल जिंदगी जगते. काही केसेस मध्ये आपल्या पुर्व प्रियकरासोबत मस्तमवाल, उत्शृंखल , जबाबदारी मुक्त जीवन जगते. प्रत्येक जीवन शैलीचा आपापला पैलू.
नुकताच ब्रेक्झिट बाहेर निघालेला “इंग्लंड – ब्रिटिश साम्राज्य” ज्याने सर्व जगतावर राज्य केले. इतिहासात वाचलेले एक वाक्य आज ही आपण विसरत नाही. “ब्रिटिश साम्राज्याचा सुर्य कधी ही मावळत नाही”. म्हणजे साम्राज्य इतके विस्तीर्ण की तळपत्या सुर्याखाली कुठल्या ना कुठल्या देशाचा अधिपती ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहे. तर अशा ख्रिश्चन बहुल देशाने आज आठवड्याचे “चार दिवस कामकाजाचे आणि तीन दिवस सुट्ट्या” ह्या तत्वावर कामे करणे सुरू केले आणि मनात पाल चुकचुकली. ज्या देशाने संपूर्ण जगभरात राज्य केले त्यांचे दिवस भरले की काय? असे वाटायला लागले.
वीस – पंचवीस वर्षांपूर्वी इराकचा पाचवा राष्ट्रपती हसत हसत म्हणाला होता. “ही युरोपियन राष्ट्रे म्हणजे मुर्ख आहेत. मानवाधिकार आयोगाच्या नावाखाली ज्या मुसलमानांना ही राष्ट्रे प्रवेश देत आहेत, उद्या तेच् शरणागत मुसलमान, मानवाधिकार अंतर्गत देशात घुसलेला मुसलमान, उद्या ह्यांच्या मानवाधिकारांचे तुकडे तुकडे करणार. ह्यांच्या आया बहिणींना आपल्या बिवीया बनवणार, ह्यांच्याकडून आपले मुसलमान मुले लोकसंख्येच्या रुपात प्रसवणार, मुसलमान धर्म वाढवणार. मुसलमानांना तसेही युरोपियन स्त्रियांची गोरी चामडी खुप आवडते. आणि मग एकदा २५-३०% वर गेला की देशावर चंद्रतारा लावून, झेंड्यावर हिरवा रंग चढवणार. तुम्हाला मुसलमान करणार, देशाला मुसलमान करणार. मग तुम्ही करुन दाखवा ह्या असल्या धर्मवेड्या मुसलमानांसमोर ह्या असल्या मानवाधिकार आयोगांची गप्पाष्टकं”!
आजच्या घटकेला हे सर्व खरे वाटायला लागले आहे. सद्दाम हुसेन कडे जी दृष्टी होती, ज्या दृष्टीतून त्याने वीस पंचवीस वर्षांनंतर चा “मुसलमान युरोप” बघितला होता. ती दृष्टी कुठल्याही युरोपीय देशाकडे नव्हती.
मी मालावीला असताना २०१६ ची घटना असावी कदाचित, मालावी ला ही जर्मन डॉक्टर स्त्री मी राहात असणाऱ्या परिसरात राहात असे. रविवार सर्वांसाठी निवांत मग तिथे राहत असणारे सर्वजण बाहेरच्या ५-६ बनविलेल्या झोपडी नुमा छताखालच्या डायनिंग टेबलवर आपापले कॉफी भरले जग आणि कॉफी चे मग्गे घेऊन कॉफी पित असू. सर्व जागा भरल्या तर may i join you म्हणत उत्तराची वाट न बघता, स्थानापन्न होत असंत. अशीच एकदा ही लेडी डॉक्टर जर्मनी ची मला जॉइन झाली.
गप्पा टप्पात तिचा चर्चेचा विषय राहून राहून सिरियातून जर्मनी मध्ये आलेले मुसलमान शरणार्थी. आणि शरणार्थी लोकांनी केलेला जर्मन संस्थेचा घात हा डोकावत होता. तिने सांगितले की सिरीया ची मुसलमान मंडळी ला शरणार्थी म्हणून जर्मनी मध्ये थारा दिला आणि जर्मनी चा वारा बदलला. रस्त्यारस्त्यावर जर्मन मुलींवर बलात्कार, जर्मन पुरुषांना मुसलमानांकडून धर्मांतरण करुन मुसलमान होण्यास त्रास असले प्रकार वाढले हे तिला सांगायचे होते. हा विषय शेवटी मी असा संपवला, ” म्हटले बाई गं! जो विषय घेऊन तू इतकी चिंताक्रांत माझ्यापुढे बसली आहेस, तुला हा जीवन मरणाचा विषय वाटतो आहे. तर भारतावर इंग्रजांच्या आधी मुसलमानांनी राज्य केले त्यामध्ये बचावलेला आमचा हिंदू DNA आहे. जी चुक आम्हाला कॉंग्रेस पक्ष समजण्यात झाली तीच् चुक तुम्ही मुसलमान धर्म समजण्यात करताय. पण माझ्या धर्माला कृष्णाचे कवच आहे. हिंदू धर्म पुर्णपणे नष्ट होवू देणार नाही हे कृष्णाचे अभिवचन. तसे अभिवचन तुमच्या धर्माला नाही आणि मुसलमान धर्माला तर “कयामत का दिन मुकर्रर” केला आहे म्हणजे ह्या धर्माचा अंत आहे”. जर्मनीने आता ही शरणार्थी मंडळी खोदून खोदून शोधून काढावे आणि २० लाख आलेली मंडळी सिरीयाला वाढलेल्या व्याजासह वापस पाठवावी हा एक उपाय अन्यथा जर्मनीच्या तिरकस स्वस्तिकावर चांद-सितारा भारी पडणार. आपल्या बलात्कारित पोरीची परिस्थिती आठवून कसली हमसून हमसून रडत होती बिचारी!
आज इंग्लंड देशाची परिस्थिती देखील अतिशय वाईट आहे. विकीपिडियाने ह्याचे अजब विश्लेषण मांडले आहे. २०११, साली जनसंख्या गणना मोहिमेत २७ लाख मुसलमान होते जे इंग्लंड देशाच्या ५% टक्के होते. तर ह्यांची पाच वर्षांखालील मुले जर जनगणनेमध्ये सामिल केली असती तर ही जनगणना ९.१% पकडली गेली असती. पण खऱ्या गणना लपवण्यात ईस्लाम वाकबगार. इंग्लंड मध्ये ख्रिश्चन खालोखाल दुसरी कुठली मंडळी असतील तर ती मुसलमान जनसंख्या होय. तर “प्रॉस्पेक्ट मॅगझिन” नुसार २०२० पर्यंत ही टक्केवारी २२% टक्के होणार. आणि ही सर्व मंडळी शांत गाढ झोपेत आहेत आणि फक्त तुलना फ्रान्स देशाशी करताहेत की फ्रान्स देशात ही मुसलमानांची टक्के वारी २०२० मध्ये ४०% आहे आणि फ्रान्स पेक्षा इंग्लंडला कमी त्रास आहे. ही सर्व युरोपियन मंडळी चुकत आहे. ह्यांना मुसलमान मंडळींचे नवनवीन पैतरे माहिती नाही. ही मंडळी मुसलमान पैतरे पेलण्यासाठी असमर्थ म्हणण्यापेक्षा “अनभिज्ञ” आहेत. त्यांची कार्यशैली ह्यांना माहिती नाही. जिथे जिथे लोकशाही आहे त्या त्या देशाला मुसलमान बनविण्याची क्षमता मुसलमान धर्मात आहे. धर्माने अंध ही मंडळी आता इंग्लंडचा लवकरच् बळी घेणार आणि सर्व मोठमोठ्या इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी आपले आकडे पसारुन आम्ही फला फला वर्षात मुसलमान देश म्हणून समोर येवू असे सांगण्यात व्यग्र आहेत.
आणि मानवाधिकार आयोग सुसंपन्न युरोपात आठवड्याला तिसरी सुट्टी – चार दिवस कामाचे कडे साठी “चाचणी” घेताहेत. कशापायी असेल हो??? वाचक मित्रांनो विचार केलाय का?
आपण ह्याचे असे विश्लेषण केले तर!
आजच्या परिस्थितीत इंग्लंडला रविवारी सुट्टी म्हणजे “Holiday” पावन पवित्र दिवस. तर मुसलमान देशात शुक्रवार हा “Holiday” पावन पवित्र अल्लाहचा दिवस. हळूहळू युरोप खंड मुसलमान करण्याच्या मार्गात व्यस्त. रविवारची सुट्टी रद्द करुन मुसलमान देशांसारखे शुक्रवार – शनिवार दोन दिवस सुट्टी करण्याचा प्रयत्न करतील आणि रविवारची सुट्टी रद्द करतील तर झोपेतला युरोप खडबडून जागा होईल आणि मुसलमान लोकांचा प्रतिकार करण्यास सज्ज होतील. हा प्रकार टाळण्यासाठी उपाय काय? मग त्यातून जन्म झाला “चार दिवसाचा आठवडा” म्हणजे गुरुवार पर्यंत चार दिवस काम करा. शुक्रवार अल्लासाठीचा Holi-day, रविवारी ख्रिश्चन लोकांचा Holi-day मग परत सोमवार ते गुरुवार पर्यंत कामाचे दिवस. तीन दिवस सुट्ट्या म्हणजे रिकामचोट तीन दिवस मुसलमानी वृत्तीला प्राधान्य देणारे. रिकाम्या तरुणींना फसवायला भरपूर वेळ आणि पाश्चात्य “ओपन सेक्स संस्कृती” साठी गटवायला भरपूर वेळ.
गंमत म्हणजे सर्व जग ह्या पैलुंवर लक्ष न देता सर्व युरोपियन लोकांचे लक्ष भटकवित आहेत आणि अशा नवनवीन योजना कार्यान्वित करीत इंग्लंडला मुस्लिम राष्ट्र बनविण्यासाठी वाटचालीची चाल-गती वाढवीत आहे असे वाटते.
मुसलमानांचा लोभ काही सुटत नाही. सर्व पृथ्वी “मुसलमान” पादाक्रांत करायला निघाला आहे आणि आता बळीचा अगला बकरा इंग्लंड होणार हे निश्चित. चार दिवसांचा आठवडा – प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही.

भाई देवघरे

Leave a Reply