सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

भय इथले संपत नाही

“भारत” जिथे सोन्याचा धूर निघत होता. “नालंदा विद्यापीठ” जगातील एक आदर्श मार्गदर्शक विश्वविद्यापीठ जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे आणि उत्तुंग भरारी घ्यायचे. जगाला मार्गदर्शन करणारा जगतगुरू भारत. हिंदू संस्कृती जपणारा भारत, किमयागिरी ने मंदिरे साकारणारा भारत, दिलेला शब्द – वचनबध्द समजून, शब्दासाठी प्राण देणारा भारत अर्थात “प्राण जाई पर वचन ना जाई” – शब्दाला जागणारा भारत, रसोई मध्ये पाक शाक कलेत आरोग्य जपणारा – आरोग्यमय भारत. किती किती गुण गाऊ रे भगवंता भारताचे – किती किती गुण गाऊ रे भगवंता हिंदू संस्कृतीचे!
सारी किमया विज्ञानाची, पुर्व कालीन आमची मंदिरे पाहिली की मन थक्क होते. कोणार्क चे सुर्य मंदिर, भव्य दिव्य दक्षिणे कडील मंदिरे, भगवान श्रीरामांनी बांधलेला सेतू. काय अभियंता गण असेल त्यावेळचा, वास्तुविशारदांची विचारांची झेप आणि निसर्गाची गणितीय सांगड घालून त्यातून अजरामर मंदिरे उभारण्याची त्यांची हातोटी. खरंच् वाखाणण्याजोगी! आणि आज बघतो ते!! तेजोमहालय शिवमंदिराचा – ताजमहाल! विष्णू स्तंभाचा – कुतुबमिनार! अनेक भग्न मंदिरे! अनेक मंदिरांवर घुमट चढवून परावर्तित मस्जिदी! मस्जिदींवरून लाऊडस्पिकरवरून लोकांची झोपमोड करणारी बांग! आणि तरीही शांत, सुशील पेट्रोल, रॉकेलच्या, कांद्याच्या नी बटाट्याच्या भावात अडकलेला झोपाळू हिंदू….जागला नाही तर …”भय इथले संपत नाही”.
कसा असेल हो त्यावेळचा भारत? जिथे माणसं नुसत्या दिल्या शब्दाला जागत होती. माणुसकीचा कणकण जगत होती. अवचित अनोळखी पाव्हणा सायंकाळी घरी आला तरी एक रात्र जेउन खावून, रात्रभर झोप घेऊन, सकाळची न्याहारी घेऊन, पाहुणचाराची शिदोरी बांधून पांथस्थ व्हायचा! कुठे गेला तो भारत? कुठे गेली ती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म जागृती, हिंदू जनजागृती? लयाला गेली अन् लोप पावली. आज इ.स. १५२६ ते १८५७ मुगलांनी भारतावर राज्य केले. त्यानंतर १९४७ पर्यंत ब्रिटिश शासन झाले. त्यानंतर २०१४ पर्यंत मुसलमान धार्जिण्या कॉंग्रेस ने राज्य केले. हिंदू धर्मावर, हिंदू लोकांवर आज पर्यंत इतके अत्याचार झाले तरी पण आम्ही एकजुटीने प्रतिकार करण्यासाठी लढावू वृत्तीने तयार होत नाही – हिंदू लोकांनो “भय इथले संपत नाही”.
१५२६ साली बाबर उझबेकिस्तान मधून आला. त्याला भारत आवडला आणि त्याने चार वर्षे भारतावर राज्य केले. आणि तिथून आमच्या हिंदू संस्कृती ची संपूर्ण पडझड सुरू झाली.
आमची हिंदू संस्कृती एक महान संस्कृती – एक महान विरासत! पण केव्हा? आम्हाला बाळपणी पाजलेल्या बालबोधाचे पालन कोणासमोर करायचे आणि कोणासमोर करायचे नाही – ह्याचे भान आम्हाला शिकवले नाही. परिस्थिती नुरुप त्यात बदल करण्याचे भान आमच्या राजे लोकांनी ठेवले असते तर पद्मिनीला जोहर करावा लागला नसता.
चितोडगढ बघा, त्या किल्ल्याला भेट द्या. खिलजी जेव्हा रावल रतन सिंग तिच्या नवऱ्याला म्हणतो की तुझ्या बायकोला मला बघायचे आहे. ऐकलं खुप सुंदर आहे ती! मी तुझ्या किल्ल्यात येतोय तिला बघायला. पण त्याने रावल रतन सिंग कडुन वचन घेतले की खिलजी तुमच्या किल्ल्यात येईल त्यावेळेस त्याला मारणे तर सोडा, कुठलीही ईजा करणार नाही. खिलजी ला माहिती होते राजपूताचे वचन, “प्राण जाई पर वचन न जाई” ! हा मरेल पण मला मारणार नाही. मग जीवानिशी आश्वस्त खिलजी किल्ल्यात आला आणि जर तुम्ही किल्ला बघितला असेल तर किल्ल्याच्या एका छोट्याशा खोलीत एक आरसा दरवाज्यावर तिरका अडकवलेला आहे त्यातून पाण्यात बांधलेल्या किल्ल्याची पायरीनुमा जी जागा आहे त्या पायरीवर राणी पद्मिनी बसल्याचे सांगतात. तिचे स्पष्ट प्रतिबिंब खिलजी ने आरशात बघितले. तिच्या सौंदर्याने भारावलेला तप्त वासनांध खिलजी जेव्हा म्हणतो की “हम पद्मिनी का दिदार करना चाहते है!” त्यावेळी म्हणतात की एक मोठे जौहर कुंड तयार केले होते आणि खाली प्रज्वलित अग्नी आणि वरून दहा हजार स्त्रियांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली आणि इहलोकीची यात्रा संपवली. असा इतिहास सांगतात.
गजब संस्कार आणि गजब संस्कृती. ही गोष्ट ऐकली आणि विचार करायला प्रवृत्त झालो. वाचकहो! प्राप्त परिस्थिती काय होती हे रावल सिंग ला माहिती. त्याच्या डोक्यात काय काहूर माजले असेल त्यावेळी – विचार करु शकता? अंदाज नाही येत नं! ज्यावेळी राजाच्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्याची इच्छा खिलजी ने जाहीर केली त्यावेळी राणी पद्मिनी सुसाट धावत सुटली ती “जोहर” अग्निकुंडात जीव देवून धन्य पावली असे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात, तिचे गुणगान करुन शिकविले जाते आणि बालपणापासून मुंलींवर संस्कार केले जातात की मुसलमानासोबत शय्या सोबत केली नाही तर त्याचे परिणाम म्हणजे जीव गमवावा लागतो.
म्हणजे “वचन” रावल सिंग ने दिले. खिलजी फक्त तिला दुरुन बघणार – एवढी इच्छा त्याने जाहीर केलेली आणि वर तोंड करून रावल सिंग ची मान खाली दाखविण्यासाठी त्याने “दिदार” ची इच्छा जाहीर केली. रावल सिंग ने त्याला तिथेच चिरला असता – वचनभंग केला असता – तर पत वाचली असती आणि राणी पद्मिनी चे प्राण वाचले असते.असे वाटत नाही का? प्राप्त परिस्थितीत राणी पद्मिनी च्या जौहर पेक्षा राजा रावल सिंग आणि खिलजी ची झटापट झाली असती तर ते जास्त परिस्थितीनुरूप वाटते. पण वचन निभविण्याची एवढी किंमत जर मुसलमानांबरोबर निभवत असाल तर ते अक्षम्य आहे, असे म्हणावेसे वाटते. पण आज ही “हिजाब” मध्ये मुलं शिरतात आणि हिंदू मुली बाटवण्याचा प्रयत्न सुरू असतो. गुरू गोविंदसिंग यांची एक व्हायरल पोस्ट नेहमी आठवते. त्यात ते म्हणतात की “हाताला ढोपरापर्यंत तेल लावा. तो हात कोरड्या तिळाच्या पोत्यात बुडवा. मग ते हाताला चिटकलेले तिळ मोजा. मुसलमानांनी तितके वेळा जरी शपथ घेऊन सांगितले. तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका” आणि आमचे राजे एका वचनासाठी आपल्या बायकोला मरायला भाग पाडतात. हे बरोबर आहे का? आमचेच् हिंदू सत्तांध नेते इतिहासाला इतिहास जमा करून – हिंदू रक्षणासाठी ठोस पावले उचलंत नाही त्यावेळी म्हणावेसे वाटते “भय इथले संपत नाही”.
“अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती – आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती” अहाहा! काय नजारा आहे! मुसलमान सुभेदाराची अती सुंदर सून, लुट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा पेश केली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात! आमची आई इतकी सुंदर असती तर आम्ही सुद्धा किती सुंदर झालो असतो! संस्कार, संस्कृती, हिंदू धर्म रक्षण, कुलाची आन राखणं शिकाव तर छत्रपतींकडून. मग बाईज्जत त्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पाठविले. काय होती आमची हिंदू संस्कृती. आज सुद्धा हिंदू संस्कृती मध्ये ती धग टिकून आहे. पण अशा प्रवृत्तीच्या लोकांबरोबर इतके चांगले अंत:करण ठेवून आम्ही वागतो तर सद्य परिस्थितीत आम्ही चुकत तर नाही? हे लोकं आमच्या आया बहिणींची अब्रु घेतात. आज ही वासनांध नजरेचा विखार त्यांना न्याहाळत असतो. डोक्यात गैर मुस्लिम स्त्रियांबद्दल विचित्र गलबला माजला असतो आणि आमचा हिंदू धर्म, हिंदू संस्कृती जपत शांत पहुडला असतो.
अशा वेळी म्हणावेसे वाटते “भय इथले संपत नाही”.
पृथ्वीराज चौहान – मोहम्मद घोरी . १६ युद्धामध्ये मोहम्मद घोरी चा घोर पराभव झाला आणि प्रत्येक वेळी घोरी ने हारल्यावर पृथ्वीराज चौहान च्या पायावर लोटांगण घातले आणि पृथ्वीराज चौहान ने त्याला माफ केले. मात्र सतराव्या युद्धात घोरी ने पृथ्वीराज चौहान चा पराभव केला आणि पुढला इतिहास सर्वज्ञात आहे. जी चुक पृथ्वीराज चौहान ने केली ती चूक मोहम्मद घोरी ने केली नाही. पृथ्वीराज चौहान ला त्याने बंदी बनवला. आणि त्याहून शर्मनाक म्हणजे पृथ्वीराज चौहान च्या बायकोला मोहम्मद घोरी ने सैनिकांसमोर वासना तृप्ती साठी फेकले. अर्थात मोहम्मद घोरी चे नंतर प्राण पृथ्वीराज चौहान ने ज्या पद्धतीने घेतले ते ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो की डोळे नसताना, डोळे फोडल्याच्या यातना असताना, शरीरावर असंख्य यातनामय जखमा असताना देखील वळून किंवा फिरुन कोन साधणे, त्यानंतर किती उंचीवर घोरी चे हृदय आहे हे ऐकून, बरोबर हृदय छेदन करणे! काय शिक्षण असेल योद्ध्यांना. कल्पनातीत! पण…… पण……..पण….. इतक्या अचाट सामर्थ्यवान युद्धतंत्राचा काय फायदा? ज्यावेळी पहिल्याच फटक्यात घोरी ची घरघर थांबवता आली असती तिथे स्वतः ची पत्नी अब्रुनिशी गेली आणि स्वतः च्या हालअपेष्टा झाल्या आणि आमचे संस्कार आम्ही कृतार्थ मानतो. काय अर्थ अशा संस्कारांचा? आज सुद्धा ही मंडळी आपल्याशी अशीच वागते आणि आम्ही त्यांना उत्तर देवू शकत नाही!
मग मात्र म्हणावेसे वाटते “भय इथले संपत नाही”.
इतिहासापासून आम्ही धडा घेतला का? हिंदू म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहो का? १५२६ पासून ते आजपर्यंत आमच्यावर इतकी आक्रमणे झालीत की हळूहळू हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर येवून ठेपला आहे. फक्त आम्ही एवढेच् कोकलत राहतो की “हस्ती हमारी मिटती नहीं – सदियो रहा है दुश्मन दौरे जहा हमारा”!
बा हिंदू बाप्प्या ! पेशव्यांचा भारत बघ – पाकिस्तानातील पेशावर पेशव्याचे गाव. पण आता कुठे आहे? पाकिस्तानात! कंबोडिया विष्णू चे सर्वात भव्य मंदिर ! ह्याचा अर्थ तिथे हिंदू धर्म होता. आता मंदिर आहे पण मुसलमान देश. आम्ही फक्त ठणाणा करणार, ” हस्ती हमारी मिटती नहीं” ! बुडाखालुन कंबोडिया निघून गेला पण आम्ही म्हणणार “हस्ती हमारी मिटती नहीं”! बांगलादेशाने हिंदू विरुद्ध बिगुल फुंकला पण आम्ही म्हणणार……… हिंदू मलेशिया मुसलमान झाला….बघता बघता भगवा ध्वज प्रदेश हिरवा जाळीदार टोपीत गेला…..पण आम्ही म्हणणार…….
मग म्हणावेसे वाटते,”भय इथले संपत नाही – आम्ही इतिहासातून काही शिकणार नाही”
खरे म्हणजे माझ्या पुस्तकात “सडेतोड” “मुसलमान मुक्त भारत” ची संकल्पना मांडली आहे. अशक्य वाटते पण सुरुवात करायला काय हरकत आहे. वासुदेव बळवंत फडके ह्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढ्याची तयारी इ.स. १८७९ पासून सुरु केली. तेव्हा “स्वातंत्र्य” ही संकल्पना निश्चितच हास्यास्पद असणार जशी “मुसलमान मुक्त भारत” आपल्याला वाटते. पण पुरजोर प्रयत्न केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले.
हिंदू धर्माने कधी ही हिंदू धर्म विस्तारासाठी कोणावरही आक्रमण केले नाही. हिंदू धर्मियांना आता आपली रणनीती निश्चित करावी लागणार, बदलावी लागणार आणि विस्तारासाठी प्रयोजन करावे लागणार. स्वतः च्या पिढीला हिंदू धर्म जाज्वल्याने ओतप्रोत करावे लागणार आणि हिंदू धर्म विस्तारासाठी प्रयोजन करावे लागणार. आज हिंदू जागला नाही – मुसलमान मुक्त भारत साठी उभा ठाकला नाही तर…………..
एवढेच् म्हणावे लागेल – ” इतिहासातून आम्ही काही शिकलो नाही – भय इथले संपत नाही.”

भाई देवघरे

Leave a Reply