पद्मगंधा प्रतिष्ठानचे 2022चे पुरस्कार जाहीर

नागपूर : १४ फेब्रुवारी – महाराष्ट्रात वांग्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेलंकी पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने वर्ष २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याचे आणि इतर पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. यातील मालिनी, राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार साहित्य विहार या संस्थेच्या आशा पांडे यांनकी जाहीर झाला आहे.
इतर पुरस्कार असे आहेत-
1..सुधा..कुसुम कादंबरी पुरस्कार
अर्चना देव….मनस्विनी ..बुलढाणा
डाॅ. राजेश गायकवाड..बाप नावाची माय..परभणी..

2..राम भोंडे/छाया कावळे कथा पुरस्कार
विजया मारोतकर..लाॅकडाऊन,नागपूर
चित्रा शर्मा..द हॅटस्ऑफ
आणि
ज्योती चौधरी ..कदाचित् तू सुध्दा..विभागून ..नागपूर

3 स्व.विठ्ठलराव बोबडे काव्य पुरस्कार
प्रसन्न शेंबेकर..अलख..नागपूर
अजय चिकाटे..मुठीतील वाळू..नागपूर

4 विजया बोबडे वैचारिक पुरस्कार
डाॅ. सुजला देसाई शनवारे..आम्ही फौजी..
नागपूर ..
डाॅ प्रतिभा सुरेश जाधव..अस्वथतेची डायरी..

5 स्व.मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार ..
शाम जोशी..डाॅ. स.ग.मालशे समीक्षा..
प्रा.डाॅ. एस.के.रेवसे..वाड्मयीन प्रवाह एक समीक्षा..नांदुरा रेल्वे..

6 स्व.विमलताई देशमुख ललित लेखन पुरस्कार..
अविनाश पाठक..हितगुज ..नागपूर
मनिषा अतुल..वर्तमानाचे परीघ..नागपूर

7 स्व.शांताबाई शेकदार बालसाहित्य पुरस्कार..
रश्मी गुजराथी..जाणीव..पुणे..

8 स्व.शकुंतला खोत एकांकिका पुरस्कार..
सुनंदा साठे..हास्य त्रिवेणी..
माला केकतपूरे..अध्याय..विभागून..

9 मिलिंद ब्राह्मणकर स्मृती पुरस्कार ,अनुवाद
डाॅ. छाया नाईक..शिव संकल्पना…नागपूर

1० वसुमती काकडे लघुकथा पुरस्कार
परावलंबी..
सप्तर्षी माळी..नाशिक

1१ स्व.केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार
विशाल देवतळे.
..झुंज .(.लेख)
या पुरस्कारांचे वितरण येत्या २७ फेब्रुवारी रोजी पद्मगंधाच्या वार्षिक समारोहात केले जाईल अशी माहिती पद्मगंधाच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे आणि सचिव संगीता वाईकर यांनी दिली आहे.

Leave a Reply