सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

स्वस्थ राहा नी मस्त राहा

कोरोना काळात लॉक डाऊन झाले आणि जगाची घडी विस्कळीत झाली. अमेरिकेची धुळधाण उडाली, युरोप चा जीवनाचा रोप-वे उखडला, सिंगापूरचे शाईनिंग गेले नी भारतातील जन सामान्यांवर संसार भार नीभवायची आपत्ती आन पडी. गरीबी मे आटा गिला – कमावणाऱ्यां च्या वाटा खूंटल्या. रोज ची रोजी गेली आणि हातावर जगणाऱ्यांची रोटी गेली. कमाई साठी दिवसभर मर मर करणारा घरधनि जेव्हा बघतो की आज आपली पोरं पोटात अन्न नाही म्हणून रात्र भर जागेली आहेत, ह्या पेक्षा वाईट परिस्थिती घर संसाराची असू शकत नाही. आणि इथे तर सरकार घराबाहेर जाऊ नये म्हणून अडुन बसलेली. अरे! घरात भुकेनी बेजार आणि बाहेर कोरोनाचा मार. दोघांच्या अडकीत्त्यात सापडलेले, विस्कळीत झालेले जनजीवन.
भारताच्या जनतेचा सर्व देश ऋणी राहील की अशा बकाल, भकास, विकृत परिस्थितीत केंद्र पदी मोदी सरकार विराजमान होते. विचार करा जर कॉंग्रेस सरकार असते तर ….. आज हिंदू आणि गैर मुस्लिम समाजाची दैना करण्यात कसूर झाली नसती, एवढे निश्चित. मी मोदी समर्थक नाही पण मोदींचे देशाप्रती कळकळ, निस्वार्थ वृत्ती आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपला म्हणून त्याचे जनजीवन उंचावर नेण्यासाठी, त्यांची चाललेली कळकळ बघितली की देशाने सत्तर वर्षात पहिल्यांदाच योग्य निवड करणाऱ्या सार्थ मतदारांचा अभिमान वाटतो.
मोदी सरकार देश हिता बरोबर देशाचे संरक्षण करणे पण जाणतात. चाणक्य नीतीचा अर्क म्हणजे मोदी.
हा माणूस वीस वर्षे राजकारणात पण एका पैशाचा डाग नाही अंगाला. प्रत्यक्ष अमेरिकेचा अध्यक्ष ओबामाने म्हणावे की हा माणूस भ्रष्ट नाही. आणि त्यामुळे आमचे आज, भारत स्वतः चे मंत्रिमंडळ स्वतः बनवित आहे. अन्यथा मॅडम च्या रिमोट कंट्रोल चे वेळी भारताच्या मंत्रिमंडळाची यादी, अमेरिकेहून मंजूर होऊन यायची आणि मग अमेरिका आपले हातपाय भारतात पसरवायला रणनिती आखत असे. असा पायंडा असल्याचे ऐकिवात आहे. पण मोदी ने अमेरिकेच्या पायंड्याला पुर्णविराम लावला आणि भारत स्वतः मंत्रिमंडळ बनविण्यासाठी स्वायत्त झाला. परत एकदा भारताच्या जनतेचे अभिनंदन. आपल्या हक्काच्या मताला जागल्याबद्दल.
पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी घर एके घर. घराची घर घर लागली आणि रोजचे हातावर कमावणाऱ्या मंडळीची पुरती वाट लागली. मजुर वर्ग पुर्णपणे सरकारी अन्नावर विसंबून तर त्याचे वरील वर्ग ओढाताण करीत स्वाभिमानी वृत्तीने जगण्याच्या पावित्र्यात, पण हळूहळू लॉकडाऊन चा अवधी वाढायला लागला आणि ही मंडळी दम तोडायला लागली. कोणी तर आत्महत्या केली. ज्याला जसे जमेल तसे परिस्थितीचा सामना करत होते. फक्त धान्य विक्री, किराणा मालाचे दुकानाला परवानगी म्हटल्यावर कित्येक लोकांनी होता नव्हता तेवढा पैसा गोळा करून हातठेला विकत घेतला आणि भाजी विक्रीचा धंदा सुरू केला. आणि मग ह्या दरम्यान पेव फुटले ते “शेतकरी भाजी बाजाराचे”.
प्रथमदर्शनी अगदी वाजवी भावात भाजी मिळत असे. सगळी जनता सुखावून गेली. लॉकडाऊन चे काळात, मोजक्या वेळाकरिता उघड्या असणाऱ्या दुकानात, वाजवी भावात भाजी व फळे उपलब्ध म्हटल्यावर तर सकाळी ह्या दुकानांवर झुंबड उडायला लागली. नागपुरात खामला मार्केट देखील तसे बघता खुप मोठे मार्केट. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व सोयींनी सुसज्ज. ह्याच बाण्यावर आता जिथे कुठे नवीन वस्ती वसायला लागते, त्या जागेच्या आसपास लोकांच्या सुविधेसाठी अशा प्रकारची दुकाने हमखास आढळतात. प्राधान्याने आज काल किराणा मालाची दुकाने ही सिंधी व मारवाड्यांनी हस्तगत केलेली तर भाज्या आणि फळभाज्यांच्या खरेदी विक्री वर मुसलमानांचा एकछत्री अंमल होताना दिसतो आहे. ही जमात तशी पण भारत भू शी एकनिष्ठ नाही. भारताला गजवा-ए-हिंद करण्याच्या पावित्र्यात असणारी जमात.
आपले मिडिया चॅनल वाले, सोशल मिडिया वाले लोकं नावाने जरी हिंदू असले तरी पैशाने मुसलमान आहेत. पैशासाठी ईमान विकणारी पत्रकारिता करीत आहेत. हिंदू ची सगळ्यात मोठी कमजोरी ही आहे की हिंदू विकल्या जातो व आपल्या धर्माशी सौदा करायला मागे पुढे पाहात नाही. सौदा झाला की मग ह्या विकल्या गेल्या हिंदू नेत्यांच्या बांड्या मुजोऱ्या सुरू होतात. “मराठी बाणा – महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही – जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना – आमचे शिवसैनिक – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास स्वामी नाहीतर जिजाबाई होती – भारताच्या इंफ्रास्ट्ररक्चवर पहिला हक्क मुसलमानांचा – आणि असे कित्येक बोल” ज्या हिंदू नेत्यांनी भारताची पुरातन संस्कृती जगासमोर मांडायची आणि भारताची प्रतिमा उंच करायची तर असे लोक आज हिंदू समाजाला गर्तेत ढकलण्याचे काम करताना दिसतात. मोदी विरोध करताना दिसतात आणि पर्यायाने भारत विरोधी घटनांमध्ये लिप्त होताना दिसत आहेत.
आज मोदी सरकार भारताच्या उज्वल भविष्यासाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी CAA, NRA सारखे कायदे करताना दिसताहेत तर हेच् काही आमचे हिंदू नेते मुसलमानांचे बस्तान भारतात बसविण्यासाठी आपल्या धर्माशी प्रतारणा करताना दिसताहेत. आमच्यात भरपूर जयचंद सापडतील पण मुसलमानात जयचंद शोधून दाखवा? दाखवा एक उदाहरण!
हे मिडिया चॅनल वर जे मुसलमानांचे लांगूलचालन करणाऱ्या डिबेट्स चालतात त्याकेवळ पैशासाठी. एकदा मुसलमान ३५% च्यावर गेला की तुमच्या डिबेट्स गेल्या तेल लावत. झोपल्या हिंदू चे परिणाम आहेत की आज आमचे भाजी मार्केट आणि फळाचे मार्केट हे पुर्णतः मुसलमानांच्या हातात गेले आहे. सुरुवातीला जेव्हा ह्यांच्या दुकानात जावे तर एखाद देवाची तसवीर समोर आणि काबाची तस्वीर अडगळीत, कोपऱ्यात अडकवलेली, जेणेकरून हिंदू ग्राहकाला ठगवता यावे की हे दुकान हिंदू दुकान आहे. दोन तीन दा ह्या शेतकरी मार्केट मधुन भाजी घेतली तेव्हा अचानक त्या दुकानाच्या मालकाचा लहान मुलगा आला आणि तो ज्या टोन मध्ये आपल्या बापाला, “अब्बा” म्हणाला मी सगळे दुकान शोधले आणि ती अडगळीत कोपऱ्यात अडकवलेली काबाची तस्वीर बघितली त्याला चढवलेला चमकीचा हार बघितला आणि आश्वस्त झालो की घेतलेली भाजी थुंकीच्या हलालाने परिपुर्ण आहे. हे दुकान मुसलमानाचे आहे आणि हिंदू ग्राहक येण्यासाठी गणपतीचा फोटो गल्ल्याजवळ टांगला आहे.
मी घेतलेली भाजी तिथेच ठेवली, आवश्यक काम आहे सांगून निघून गेलो आणि परत त्या दुकानाची पायरी चढलो नाही. बरेच् सिंधी भाजी विक्रेते आहे त्यांच्याकडे भाजी फळं विकत घेतो. आपणच् पैसे द्या आणि मुसलमानाने चाटलेले, थुंकी लावलेले फळ, भाज्या विकत घ्या. कोणी सांगितले!
अरे! खरे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने थुंकी लावलेला माल विकायला कायद्याने बंदी असायला हवी. लोकांचे आरोग्य अशाने धोक्यात येते अशा जागी कडक कायदा आवश्यक आहे.पण आमचे मुसलमान धार्जिणे हिंदू नेते मात्र त्यांना तर हिंदू धर्मियांची काळजी नाही. आमच्या आरोग्य मंत्र्याचे नाव देखील यथार्थ आहे. एकदम “टोपी चे अनेकवचन” मुसलमानांचे “शेतकरी सब्जी बाजारात” हिंदू वर्ग गर्दी करतोय आणि विकतची रोगराई घरात आणतोय. आणि गंमत म्हणजे अनभिज्ञ आहे. आमचा महाराष्ट्राचा डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ कधी गळ्याला पट्टा बांधतो, महिनोन्महिने आजारी असल्याचे नाटक करतो, उद्घाटन असेल अवतीर्ण होतो. ह्याला तर महाराष्ट्राशी, हिंदू धर्माशी, हिंदू जनतेशी काही घेणे देणे नाही. हा सुद्धा विकला गेलेला हिंदू नेता आहे.
मुख्य म्हणजे भाजी फळ विक्रीचा व्यवसाय एकदा का स्वायत्तपणे एकहाती पुर्णतः गेला की मग भाजी फळांसाठी गैर मुस्लिमांसाठी वेगळा भाव आणि मुस्लिमांसाठी स्वस्त भाव दिसल्यास नवल वाटु नये.
आज तरी नागपूर ची सब्जीमंडी फळांच्या मंडीवर मुस्लिमांचे वर्चस्व दिसते आहे आणि हिंदू त्यांच्या दुकानातील थुंकी ने धुतलेले, चाटलेले हलाला ने पक्व भाजी फळे घरात आणून रोगराई ला न्यौता देत आहे.
महाराष्ट्र सरकार सध्या आपल्या मातोश्री खुराड्यात निश्चिंत झोपले आहे. सरकार बनविल्यावर सरकारची काळजी मिटली आहे, पाच वर्षांसाठी. आता तीन वर्षांनी सरकार मत मागायला बांग देईल. तो पर्यंत आमचे घर आरोग्य आम्हालाच् सांभाळायचे आहे. नाहीतर एवढ्याशा हलक्या फुलक्या चाचण्यांमध्ये तुमच्या जीवनात कोरोना येवून घराचा धिंगाणा केव्हाही करू शकतो. तेव्हा खरेदी करताना नेहमी हिंदू विक्रेत्यांकडून खरेदी करा. कारण विक्रेत्याचे भावसुद्धा (त्यांच्या मनातील विचार – ह्या अर्थाने भाव ह्या शब्दाचे प्रयोजन) त्या मालाबरोबर अंशतः आपल्या घरी येत असतात. आणि मुसलमानांचा तर भारताला गजवा-ए-हिंद करण्याचा मनसुबा आहे.
अशा परिस्थितीत हिंदू धर्म जपण्यासाठी उपाययोजना आपल्याला करायची आहे हे विसरू नका. आपले महाराष्ट्र सरकार हिंदू कार्ड खेळेल ते निवडणुकांच्या वेळी. तो पर्यंत महाराष्ट्रात हिरव्या रंगाला नंगे नाचायला खुल्ली छुट आहे.
आपल्या हिंदू बांधवांकडून माल खरेदी करा. दुकानातून माल घेताना कानोसा घ्या की दुकानाचा मालक हिंदू आहे आणि मगच त्या दुकानातून माल विकत घ्या आणि स्वस्थ राहा नी मस्त राहा.

भाई देवघरे

Leave a Reply