ट्रकच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

वर्धा : ११ ऑक्टोबर – आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपुरवरून अमरावतीकडे जात असणारा ट्रक (क्रमांक. जिजे २७ एक्स ८५६१) ने तळेगाव येथील माणिकर महाजन वरखेडे (वय ७५) राहणार तळेगाव शामजी पंत यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नेण्यात आलं आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये व सहकारी कर्मचारी रमेश पर्वत राजू शाहू अमोल इंगोले महाकाल हे कर्मचारी करीत आहे

Leave a Reply