वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सेक्युलारिझम आणि भाईचारा !

एक मुस्लिम जज तीन लग्न करतो आणि एका हिंदूला , दुसरं लग्न केल्याबद्दल शिक्षा फर्मावतो !
आणि याला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो !
हिंदू मंदिरातील उत्पन्न सरकार हडपते ! आणि त्या पैशातून, मुल्ला मौलवींचे तनखे देते !
मशिदी , चर्चचे उत्पन्न मात्र हिंदूंच्या बाटवाबाटवीसाठी मुक्त ठेवते !
इथेच सेक्युलारीझमचं पितळ उघडं पडते !
देशातील काही जातींना तुम्ही कितीही घाणेरड्या शिव्या दिल्या तरी तुमचं काहीच बिघडणार नाही !
पण दुसऱ्या विशिष्ट जातींना किंचित जरी वाकडं बोललात , किंवा न बोलताही तुमची नुसती तक्रार जरी झाली,तरी,
जेलात जाण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही !
हीच आहे संविधानातील समानतेची ग्वाही !
एका धर्माच्या लोकांना विधान भवनाच्या आवारात नमाजासाठी दिली जाते जागा !
हिंदूंनी मात्र तशी मागणी केल्यास म्हणतात , चला ! भगा !
अशा भाईचाऱ्याच्या , सेक्युलारीझमच्या नशेतून आता तरी बाहेर निघा !
नाहीतर आपल्या देशाला लवकरच पुर्णपणे हिरवा झालेला बघा !!

           कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply