भर पावसाळ्यात नागपुरात पाण्यासाठी नागरिकांचे मटकाफोड आंदोलन

नागपूर : २७ सप्टेंबर – बेसा बेलतरोडीसह दहा गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसंपासून बंद असल्याने हाहाकार उडाला आहे.पाण्यासाठी लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे या करिता, आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भारतीय जनता युवा मोर्चा बेसा बेलतरोडी च्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपुर यांच्या कार्यलय वर मटकाफोड आंदोलनं करण्यात आले. या आंदोलन नेतृत्व हरीश कंगाली अध्यक्ष भा ज यू मो नागपुर ग्रामीण तालुका, आंदोलन ला उपस्थित उप सरपंच जितेंद्र चांदूरकर, बेसा बेलतरोडी भाजपा प्रभारी संजय जांगडे, भाजपा महिला जिल्हा मंत्री,शालिनी कंगाली , भा ज पा बेसा महिला अध्यक्ष कीर्ती बडोले, वैशाली ढोणे, ग्राम पंचायत सदस्य अविनाश उदावांत , कल्पना सुके, महामंत्री दीपक अतकरे , नागेश गुप्ते, सुनील नायर, देवेंद्र तळेकर, राधिका प्रसाद मिश्रा, लेंडे जी , खोब्रागडे जी , राजु करणयके , उमेश गुडध्ये, दत्ताजी, सर्व कार्यक्रता व नागरिक .

Leave a Reply