अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : २९ जुलै – अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून, छोटा राजनने पोटदुखीची तक्रार केल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. याआधी एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Leave a Reply