वर्हाडी ठेचा ….

म्हणवून घेतो नबाब तरीही
आहे खरा गुलाम !
रेटून खोटं बोलायाला
किती रे घेतो दाम ?

तुझ्यापरिस ती वेश्यासुद्धा
असते इमानदार !
वागणुकीने झाले तुझिया
काकाही बेजार !

कवी - अनिल शेंडे।

Leave a Reply