वर्हाडी ठेचा ….

तुम्ही बसले हात धुवत
त्यांनी धुवून पण घेतले !
तुम्ही पैश्यापैश्याला महाग
त्यांनी कोटी कोटी लाटले !

छोटे मासे आत झाले
मोठे अजून बाहेर !
अजूनही सुरूच आहेत
त्यांचे सारे थेर !

 कवी- अनिल शेंडे।

Leave a Reply